पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पागाला - (८) बापाने आपल्या मुलीच्या लग्नाचे वेळेस हुँडा म्हणून काही मिळकत देण्याचे कबूल करून पुढे दोन वर्षांनी त्या मुलीचे सासन्चास वडिलोपार्जित मिळकतीपैकी काही मिळकत बक्षीस दिली ते बक्षीसपत्र पुत्राच्या संमतीने केले नसल्यामुळे अव्यवहारोपयोगी आहे, सबब सर्व मिळकत पुत्रास परत घेण्याचा हक्क आहे. इं. लॉ. रि. अ. सी. व्हा. २ पृ. ६३५. पंक्ति । विज्ञानेश्वर ॥ विभागश्चबहुखामिकधनविषयःप्रसिद्धो नान्यदीय्यविषयोनाहीणविषयः ॥ १० ॥ वरील नववे कलमांत जन्म घेतल्यानेच मालकी उत्पन्न होते असे जे प्रतिपादन केले आहे, त्याजवरून पाहतां विभाग करावा; या वचनास बाध येत असून विभाग करण्याची संधीही राहात नाही. अर्थात विभाग करावा या वचनाचा उपयोग की घडणार, तर जन्मतः स्वत्व उत्पन्न होते असे जे वचन आहे तें व्यापक आहे. प्रत्येकांच्या स्वत्वाविषयों दाखवीत नाही ह्मणोन अनेकखामिक धनाच्या ठिकाणी वि. भाग व्हावा हा या वचनाचा उपयोग आहे. - विशेष समजूत... V१) वडिलोपार्जित मिळकत बापाने विकली. खरेदीदाराने प्रामाणिकपणाने किंमत देऊन मिळकत घे तली असेल तरी बापाचे हिश्शापुरती विक्री कायम राहून पुत्राचे हिश्शाची वाटणी करून त्यात मिळकत परत घेण्याचा हक्क आहे. इं. लॉ. रि. अ. सी. व्हा. २ पृ. २६७. विज्ञानेश्वरपंक्ति ॥ पितुरावश्यकेषुधर्मकृत्येषुवाचनिकेषुप्रसाददानकुटुंबभरणायद्विमोक्षादिषुद्रव्यविनियोगेखातंत्र्यपिपैतृकेपैता महेद्रव्येजन्मनैवस्वत्वंसिद्धः ॥ ११॥ पुत्र अज्ञान असतां प्रीतिदान, कुटुंबपोषण, बंदिखान्यांतून मुक्त करणे, ज्यातकर्म, चौल, मुंज्य, लग्न, स्वस्त्रीस स्त्रीधन देणे अशी जी अवश्य कृत्ये व धर्मकृत्यें अवश्य करणे आहेत ती ज्याची सत्ता ज्या धनावर आहे त्याच्या आज्ञोशवाय होतात ह्मणोन जन्मतः खत्व आहे हे ह्मणणे अयुक्त आहे अशी किती एक ऋषींची मते आहेत; परंतु ग्रंथाचा पूर्वापर संबंध पाहिला असतां व्यर्थ आहेत असे स्पष्ट होते. कारण अवश्य कर्तव्य कार्य करण्या विषयी शास्त्रानेच आज्ञा दिली आहे. तस्माच्छास्वंप्रमाणतेकार्याकार्यव्यवास्थतौ ॥ तस्मात् लेकाचे स्वत्व जन्मतः आजाच्या व बापाच्या धनावर पोंचते. अर्थात लेक, बाप, आजा इत्यादिकांची मालकी समानच आहे; तेव्हां पुत्राचीही आज्ञा घेतलीच आहे असे शास्त्रावरून उघड होते. ह्मणून पुत्राचे स्वत्व आहे असा जो शास्त्राचा सिद्धांत आहे तो सयुक्तिक आहे. पंक्ति ॥ वा. विज्ञानेश्वर । अप्राप्तव्यवहारेषुपुत्रेषुपौत्रेषुवानुज्ञा-या नादावसमर्थेषुभ्रातृषुवातथाविधषुअविभक्तेष्वपिसकलकटंबव्या