पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होते; किंवा वापापासून लेंकाने विभाग बतल्या नंतर त्या धनावर पुत्राची मालकी उत्पन्न होते. याविषयों पुढील कलमांत विचार करूं. विज्ञानेश्वरपंक्ति। एकपुत्रस्यापिपितु : प्रयाणादेवपुत्रस्यखत्वमितिनविभागमपेक्ष्यतइति ॥ लोकेचपुत्रादीनांजन्मनैवस्वत्वंभ सिद्धतरनापन्हवमर्हति ॥ ९॥ बापाचे पोटीं पुत्राने जन्म घेतल्यानेच पुत्राची मालकी बापाच्या जिनगीवर बाप लेक यांची समान होते असे म्हणणे जगप्रसिद्ध असून युक्तही आहे. कारण जर बाप विभाग न करतां मृत होइल तर बापाचे परोक्ष त्याच्या जिनगीस पत्रच मालक होतात. याजकरितां विभागापासून स्वत्व उत्पन्न होते, हे झणणे सयुक्त राही. हे सिद्ध आहे. विशेष समजूत. १) वडिलोपार्जित मिळकतीत पुत्रास जन्मतांच हक्क संबंध प्राप्त होतो; परंतु बापाने योग्य कारणा करितां कर्ज काढिले असेल त्या कर्जाचे फेडीकरितां वडिलोपार्जित मिळकत विकण्याचा टि. चाणी कोटात अधिकार आहे. आणि ती विक्री पुत्रास मान्य करणे भाग आहे. इं. लॉ, रि मुं. सी. व्हा.१ पृ. २६२. २) वडिलोपार्जित मिळकत स्थावर किंवा जंगम असो, मृत्युपत्र करून तिची व्यवस्था लावण्या चा बापास या मुंबई शहरांत अधिकार नव्हता. याजकरितां पुत्राच्या हकास त्या मृत्यूपत्रावरून वाथ येत नाही. ई. लॉ.रि. म. सि. व्हा. ९ पृ. १३८. (३) औरस पुत्राप्रमाणेच दत्तक पुत्राचे हक आहेत म्हणून दत्तक पुत्रास, दत्तक घेणाऱ्या बापा च्या नातलगांचा वारसा मिळतो. सापड नातलगाचे नात्याचे संबंधानें, और दत्तक पुत्र यांत कांहीं एक भेद नाही. ई. लॉ. रि. क. सी. व्हा. ५ पृ. ११५.. (2) पुत्र जन्मास येण्यापूर्वी बापाने केलेल्या कर्जाचे फेडीकरितां त्याने वडिलोपार्जित मिली स्वत्वनिवत्ति केली असतां, किंवा त्या कर्जा करितां बापाचे धनकोनां जे उपाय करावयाचे असतील त्या विरुद्ध, पुढे पुत्र जन्मास आल्यामुळे त्यांस तक्रार सांगता येत नाही. जर क. सी. व्हा. १३ पृ. २३. (५) पुत्र गर्भात असतां, वापाने मृत्युपत्र किंवा बक्षीप्तपत्र करून स्वत्वानिवृत्ति केली असेल मुळे त्या पुत्राचे वडिलोपार्जित मिळकती वरील हक्कास बाध येऊ शकत नाही. ई. लॉ सी. व्हा. ८ पृ. ८९. (६) एका हिंदूने वडिलोपार्जित मिळकतीचे उत्पन्नांतून जमीन खरेदी घेतलेली दुसन्यास - देऊन टाकिली त्या तारखेपासून सात महिन्यांनी त्यास पुत्र झाला त्या अल्पवयी पत्राच्या हतसंबंधापुरतें तें बक्षीसपत्र अव्यवहारोपयोगी आहे, सबब जमान परत घेण्यास त्या पत्रास हक आहे. ई. लॉ. रि. म. सी.व्हा० ११ पृ. २४६. पवास बापाच्या वडिलोपार्जित मिळकतीत जरी मालकी आहे तरी त्याजकडे स्वतंत्र मालकी मायाजकरितां जें घर बापाने स्वत: कांहीं संपादन केले आहे व काही वडिलोपार्जित आहे न्या घरोंन बापाच्या इच्छे विरुद्ध त्या पुत्रात राहण्याचा हक नाही. इं. लॉ. रि. अ. सी. व्हा.