पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दराकानयार. (५) एखाद्या नायकीणीने एखादी मुलगी दत्तक घेतली असता ते दत्तविधान मान्य करण्याचा दिवाणी कोर्टास अधिकार आहे आणि त्या दत्तविधानामुठे त्या मुलीस हक्क प्राप्त होतो परंत हिंदुशास्त्रावरून पुष्कळ मुली व मुलगे दत्तक घेण्यास काही एक आधार नाही आणि तशी एखादी फार दिवस चालत आलेली रुढी आहे असेंही शाबीद केले नसेल तर वहिवाटीच्या मि-- ळकतीवर दावा सांगण्याचा हक्क नाही. इं. लॉ. रि. म. सी. व्हा. ११ पृ. ३९३. (६) नाचणाऱ्या स्त्रियांची ज्ञात हिंदुशाखाने मान्य केली आहे सबब त्याच्या ज्ञातीत चालत आले ल्या रुढी प्रमाणे त्यांणी पुष्कळ मली दत्तक घेतल्या असता. त्यांस वारसा मिळण्याचा हक्क आहे. इं. लॉ. रि. म. सी. व्हा. १२ पृ. २१४. दत्तक प्रकरण समास