पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घमशास्त्र झालेला पुत्र, दत्तक घरी झालेल्या पत्राजवळ आपला हिस्सा मागता, तस घरी झालेले पुत्र पहिल्या घरी झालेल्या वाजवळ आपला हिस्सा मागतात तर या पर आपआपले हिस्से मागण्याचा अधिकार आहे किंवा नाही ? आपला पुत्र ड यास दत्तक दिला तो यथाशास्त्र आहे किंवा नाही? जर ब हा विधियुक्त दत्तक झाला असेल तर तो अशास्त्र होईल किंवा कसे ? अशी शंका घेऊन निवारणः- अ याण ब याजला जो दत्तक दिला याजबहल शास्त्रांत स्पष्ट वचन कोठेही नाही. आतां मयुखकार यांचे ह्मणणे पत्रवान दत्तक घेतला असतां (दत्तकस्तुपरिणीतेउत्पन्नपुत्रोऽपिभवतीतितातचरणाः॥ युक्तंचतत्वाधकाभावात् ) बाधक नाही असे आहे; परंतु वरील ग्रंथकार यांचे झणणे पुत्रवान दत्तक घेणे हे सयुक्तिक नसावे असे आहे तर आतां सारासार विचार पाहिला असतां उभयतांचेही म्हणण्यास अनुकूळता मुळीच नाही; परंत उघड दिसते की, जर पुत्रवान दत्तक घेतला असतां जो दत्तक होतो तो मात्र विधियक्त होतो परंतु दत्तक झालेल्याच्या पहिल्या घराण्यातील पुत्राचा विधि दत्तक झालेल्या घरण्यांत होत नाहीं याजकरितां पहिल्या घरात झालला पुत्र दत्तक झाल्या नंतर झालेले दत्तकाचे पुत्र हे परस्पर बंधू प्रमाणे होत नसून त्यांचा विभाग परस्परासही घेण्यास अधिकार नाहीं हे सिद्ध आहे असे वाटते. किरकोळ निवाडे. (१) दत्तविधानाची गोष्ट कोणत्याही दिवाणी कोर्टात कबूल केली जाणार नाही. असा सन १८६३ चा मुंबईचा आक्ट २ कलम ६ रकम २ यांत ठराव आहे तो ज्या वेळेस सरकार आणि वसूल माफीने जमीन उपभोगण्याचा आपला हक्क आहे असा कोणी दावा सांगत असेल तो मनुष्य, यांचे दरम्यान जमिनीवर सारा बसविण्याचे संबंधाने तक्रार उत्पन्न होते त्यावेळेस लाग पडतो. सदरह आक्ट अमलांत येण्यापूर्वी दत्तविधान जाहलें आहे सबब दत्तक कायम केला आहे. इ. लॉ. रि. मुं. सि. व्हा. २ पृ. ५२९. समाईकिर्णाने मुलगी घेऊन केलेलें दत्तविधान कोटास मान्य करिता येत नाही. ई. लॉ. रि. मं. सि. व्हा. १ पृ. ५४५. 1)कोणा हिंदूला पुत्र संतती नसून त्याने आपली सर्व स्थावर जंगम मिळकत बक्षिसपत्राने द. मन्यास दिल्यावर त्याने दत्तक पुत्र घेतला तर त्या दत्तक पुत्राला ते बक्षीसपत्र मान्य केलें पा हिजे. इ. ला. रि: मु. सि. व्हा. ५ पृ. ६३० गाईत जातीचा मठाधिपति मयत हेण्यापूर्वी त्याने दत्तकपत्र घेतलेला अल्पवयी व्याचे जनक बापाने दत्तक पुत्राचे फायद्याकरितां जी तोडजोड केली ती दत्तकास मान्य करणे भाग पडलें, इं. लो, रि. मु. सी. व्हा. : पृ. ३६५.