पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दत्तक प्रकरण. विशेष समजूत. (१) मयताचा पुत्र अल्पवयी असल्याने त्याचे विधवेकडे मिळकतीचा वारसा गल्यानंतर अल्प वयी पुत्र मयत झाल्यामुळे तिणे दत्तकपुत्र घेण्यापूर्वी तिचे सासूने दत्तक घेतला असला तथापि तो, मयताचे मिळकतीचा वारसा त्याचे विधवेकडे गेल्याकारणाने व्यवहारोपयोगी होत नाही मयताचे विधवेसे वारसा मिळाल्यावर ती व्यभिचारिणी झाली आहे किंवा नाहीं है पाहण्याची गरज राहिली नाही. इं. लॉ. रि. मुं. सि. व्हा. ९ पृ. ९४.. (२) बापाचे मागें पुत्रास वारसा मिळाला होता. नंतर तो पुत्र मयत झाल्यावर त्याच्या विधवेकडे वारसाच्या नात्याने मिळकत गेल्यावर त्या मिळकतीचा वारसा, पुत्राचे आईस त्याचे बापाने दत्तक घेण्याविषयी अनुमती दिली होती त्यावरून तिणे घेतलेले दत्तक पुत्राकडे जाऊ शकत - नाही. इं लॉ. रि. क. ति. व्हा. ८ पृ. ३०२:(३) बाप मयत झाल्यावर पुत्र मयत होऊन मिळकत पुत्राचे विधवेकडे गेल्यानंतर, बापाने मृत्यु पत्रांत आपले विधवेस दत्तक घेण्याची परवानगी दिली असेल तरी.तिला दत्तक घेण्याचा अधिकार नाही. इं. लॉ. रि. क. सि. व्हा. १७ पृ. १२२. (8) बापाकडन मिळालेली मिळकत पत्र मयत झाल्यावर त्याचे विधवेस वारसाचे नात्याने मिळा ल्यावर, बापाचे विधवेस आपल्या नवन्याकरितां ह्मणून दत्तक घेतां येत नाही. मग तसा दत्तक घेण्याची तिला नवऱ्याने परवानगी दिली असली किंवा, सपिंडाची अनुमती मिळाली असली तरी हरकत नाही. इ. लॉ. रि. म. ति. व्हा. ११ पृ. २०५... श्लोक ॥ मनुः ॥ सर्वाशामेकपत्नीनामेकाचेत्पत्रिणीभवेत् ॥ स र्वास्तास्तेनपत्रेणपुत्रिणोमनरब्रवीत् ॥ २१ ॥ एका पुरुषास एक किंवा त्याहून अधिक स्त्रिया असून पैकी एखादीस औरस असेल किंवा नवरा असतां गरोदर असून नवरा मयत झाल्याचे पश्चात् पुत्र झाला असेल किंवा तसाच दत्तक घेतला असेल तर राहिलेल्या स्त्रियांस दत्तक घेण्याची संधी राहात नाही. कारण एकंदर बायकांतून कोणा एकादीस दत्तक किंवा औरस पुत्र असेल तर बाकीच्या सर्व निपुत्रिकही पुत्रवान होतात. असें मनूने सांगितले आहे, याजकरितां दत्तक घेण्याची संधि इतरांस राहात नाही. नारदः ॥ यद्वत्तस्यादविज्ञानाददत्तमितितत्स्मृतमिति ।। अंगण्हात्यदत्तंयोमोहाद्यश्चप्रयच्छति ॥ अदेयदापकोदंडयस्तथादत्त प्रतीच्छकइति ॥ २२॥ जन्मज्यष्ठ, किंवा अवशिष्ट ज्येष्ठ, अगर मुळचा एकच असेल तर तोही दत्तक दऊनय, असे माग सांगितले आहे; परंतु जर अशा पत्रास कोणी दत्तक देईल किंवा घेईल तर त्याचा परिणाम काय व्हावा! याजबद्दल विचार,- दत्ताप्रदानिक प्रकरणांत असे सांगितले आहे की, जर कोणतीही वक्त न समजतां किंवा शास्त्रांत जे मुद्दाम निषेध सांगितले आहेत ते न समजतां किंवा जाणून बुजून नेमाचे उल्लंघन करील तर ती सदई वक्त दिल्याप्रमाणे होत नसून परतही व्हावी. आणि त्याज