पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[२८] धर्मशास्त्र.. बद्दल देणारे व घेणारे यांजकडून राजाने दंडही ध्यावा, असे सांगितले आहे. याजकारतां जन्मज्येष्ठ, किंवा अवशिष्ठ ज्येष्ट अगर मुळीच एक पुत्र असून तो कोणी देईल किंवा घेईल तर तो पुत्राच्या अधिकाराप्रत न पावतां दासपणाप्रत पावून दत्तक देणारा व घेणाराच्या क्रिया कर्मांतर वगैरे करण्याचाही अधिकार त्यास येत नाही. एतदर्य दत्तक दिला असेल त्यास परत घ्यावा; परंतु तो पुत्र असगोत्री दतक दिला असेल तर दत्तक घेणाराने जे संस्कार वगैरे केले असतील तितके संस्कार दासपणांतून मुक्त होण्याकरितां ज्याचा पुत्र असेल त्याणी करून परत ध्यावा. जर तो पुत्र सगोत्रन असेल तर संस्कार न करितां तसाच परत घ्यावा. कारण दत्तक देणाराचें व घेणाराचे गोत्र एकच आहे, याजकरितां संस्कार करण्याचे कारण नाही. भिन्नगोत्र असेल तर मात्र आपले गोत्रांत येण्याकरितां संस्कार केले पाहिजेत. विशेष समजूत. (१) एकुलता एकच मुलगा असेल तर तो दत्तक होऊ शकत नाही. इ. लॉ. रि. मुं. सि. व्हा. ६ पृ. ५२४. (२) सदरप्रमाणे या कज्यांत फुल च्याने मागील बहुतेक निवाड्यांचा आधार घेतला आहे. ई. लॉ. रि. मुं. सि. व्हा. १४ पृ. २४९. (३) बंगालचे चालू हिंदुशास्त्रावरून, एकुलत्या एका पुत्राचे दत्तावधान केलें असतां तें अव्यवहा.. रोपयोगी होते. हा नियम शुद जातीसही लागू आहे. ई. लॉ. रि. क. सि. व्हा ३ पृ. ११३. (१) एकुलता एकच पुत्र दत्तक देण्यात आला असता त्याचे दत्तविधान अव्यवहारोपयोगी होत नाहीं. इं. लॉ. रि. म. सि. व्हा. ११ पृ. १३. (५) फुल बेंच्याचा ठराव.- एकुलत्या एका पुत्राचे दत्तविधान एकवार होऊन गेले झणजे मग तें अश्यवहारोपयोगी होत नाही.ई. लॉ. रि. अ. सि. व्हा.२ पृ. १६४. सदरील (४) व (५) हे निवाडे मुंबई इलाख्यास लागू नाहीत. श्लोक ॥ यःशास्त्रविधिमुत्सृज्यवर्ततेकामकारतः ॥ नससिद्धिमवाप्नोतिनसुखंनपरांगतिम् ॥ इतिशास्त्रेउक्तत्वाच्छास्त्रमर्यादयैव सर्वेस्थेयम् ॥ २३ ॥ कोणतेही कृत्य करणे झाल्यास शास्त्रांत जी मर्यादा व नियम व विधि सांगितले आहेत, त्यांचे उल्लंघन करून स्वइच्छेने एखादी क्रिया करितो तो कोणत्याही सिद्धीप्रत पावत नसून दोषी होतो असें दासबम्होझ्य प्रकरणांत सांगितले आहे. याजकरितां शास्त्राची आज्ञा उल्लंघन करूं नये. केल्यास राजदंडास पात्र होईल, वीरमित्रोदयः ॥ पंक्ति ॥ ऋणमात्मीयवपित्र्यमित्यादिनाआस्मीयमणंआत्मनादेयमितिसिद्धयति ॥ यदिविधिवद्दान्नजातंतदापरिकीय्यपुत्रत्वानुत्पत्तेर्जनयितुरेवसइतिजनयितृऋक्यहरोपीतितादृशऋक्थादृणंदापनीय्यं ॥ यदिविधिवहानसंपत्तिस्तदागो