पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तक घतल्यावांचून कोणचा पत्र दत्तक घेतल्या प्रमाणे होतो. निपुत्रिक मयत चुलत्याचा पुत्र म्हणजे पुतण्या हा दत्तक ताच्या राजदगीचा वारस होतो. आणि मयताची श्राद्धादिक पिंडक्रिया त्याणेच क | आहे म्हणून पुतण्या हा मात्र विधिपूर्वक दत्तक घेतल्यावांचून पुत्र होतो. दत्तकोस्तुभे ॥ दोहित्रभागिनेयवजविरुद्धसंबंधापल्यापुत्रत्वबुध्य नभ्रातृपितृव्यमातुलवर्जच ॥ तथास्त्रीवर्जच ।। १८ ॥ दत्तक घेणारास दत्तक होणाराचे नाते पुत्रा प्रमाणे असून दत्तक होणाराच्या मातुश्रीशी दत्तक घेणाराचा विवाह केला असता तर योग्य होता असा संभव असला पाहिजे; तसा संभव नसेल तर दत्तक घेऊ नये. असे जे शास्त्राने निषेध केले आहेत ते अनुक्रमानें सांगतों. + १. दोहित्र म्हणजे दत्तक घेणाऱ्याच्या मुलीचा मुलगा व नातु वगैरे. २. भागिनेय म्हणजे दत्तक घेणान्याचे बहिणीचा मुलगा. ३. भ्रातृज म्हणजे दत्तक घेणारी जी स्त्री तिच्या भावाचा मुलगा. ४. भ्राता म्हणजे दत्तक घेणाऱ्याचा सख्खा व सावत्र व चुलत बंधू. ५. कन्या, स्त्री, दत्तक होत नाही. कारण पुत्राच्या ठिकाणी यांस मानिल्या नाहीत. ६. पितृव्य म्हणजे दत्तक घेणाऱ्याचा चुलत चुलता व बाप, आजा, पणजा, इत्यादि. ७. मातुळ म्हणजे दत्तक घेणाऱ्याचा मामा व अशा नात्याचे जे असतील ते. ८. आत्मबंधु म्हणजे दत्तक घेणाऱ्याचे मामीचा, मावशीचा, आतेचा मुलगा. ९. पितबंधु म्हणजे दत्तक घेणाऱ्याचे बापाच्या आतेचा व मावशीचा व मामीचा मुलगा. १०. मातृबंधु म्हणजे आपले आईच्या मावशीचा व मामीचा मुलगा. विशेष समजूत. दत्तक देणारी आई कुमारिका असतां, ती दत्तक घेणान्याचे गोत्रांतील होती सबब ते दत्त विधान रद्द करण्यांत आले. ई. लॉ. रि म. सी. व्हा. ११ पृ. १९. 1(१, ब्राह्मण जातीतील मुलीचा मुलगा दत्तक घेतला तो रद्द झाला आहे. पहा:-इं. लॉ. रि. मुं. सी. व्हा. ३ पृ. २७३ आणि (२) ई. लॉ. रि. म. सी. व्हा. ३ पृ. २९८. हिंदुशाखावरून चुलत नातवास कायदेशीर रीतीने दत्तक घेता येते. इं. लॉ. रि. क. सी. हा. ६ पृ.११.