पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परापानपात्या स्वच || अंगादंगेत्युचंजत्वाचाघ्रायशिशुमूर्धनिवस्त्रादिभिरलंकत्यपुत्रछायागतंशिशुं ॥ नृत्यगीतैश्चवाद्यैश्चस्वस्तिशब्दैश्चसंयुतः॥ ग्रहमेत्येध्मवाधायचरुर्तुत्वाविधानतः ॥ स्विष्टकुदादिशेषंचकृत्वा होमंसमापयेत् ॥१०॥ दत्तक कोणत्या रीतीने व्यावा याजबद्दल विधि. निपुत्रिक स्त्री, किंवा पुरुष यांणी दत्तक घेण्याचे दिवशी उपवास करून वस्त्रे, व कुंडले व आंगठ्या, शेला पागोटें इत्यादि आलंकार व दर्भ समिधा इत्यादिक होमास उपयुक्त पदार्थ घेऊन, आपल्या उपाध्यास व आपले भाऊबंद, ज्ञाति इत्यादिकांस बोलावून, सरकारास कळवून त्या दिवशी ब्राह्मणभोजन व ज्ञातिभोजन करून अग्न्याधानादि तंत्रांत सांगितलेले आज्योत्पवनादिक कर्मे करून ज्याचा पुत्र घेण्याचा असेल त्याच्या समक्ष जाऊन सर्वांचे देखत मला पुत्र द्या असे म्हणावे. मग देणाराने मी पुत्र देण्यास समर्थ आहे, असे सांगितल्यानंतर त्याच्या मुलास आपले जवळ घेऊन त्याचा अंगस्पर्श करून मस्तक हुंगून व त्यास वस्त्रादिकानों आलंकारयुक्त करून आपल्या घरी समारंभाने वाजत गाजत आणून त्याबरोबर होम वगैरे करून त्या पुत्रास दत्तक घ्यावे. विशेष समजूत. (१) शूद लोकांत, मी आपला पुत्र तुम्हास दिला आहे, व मी तुमचे पुत्रास दत्तक घेतला आहे, असें देणार घेणाराने म्हटल्यावांचून, केवळ त्यांचे दरम्यान दत्तकाबद्दल दस्तऐवज झाला ह्मणजे दत्तविधान झालें असें समजतां येत नाही. इं लॉ.रि. क. सी. व्हा. ६ पृ. ३८१. (२) शुद्ध जातींत दत्तविधान करण्यास धर्मकृत्ये करावी लागत नाहीत. याजकरितां विधवेनें • आपल्या नवन्याच्या सुतकांत पुत्र दत्तक घेतला असतां वाध येत नाही. इ. लॉ. रि. म. . सी. व्हा. ५ पृ. ३५८, (३) दक्षिण हिंदुस्थानांत ब्राह्मण जातीत दत्तक देणार व घेणार एकच गोत्रांतील असतील तर पु त्राचे दत्तविधानाचा दत्तहोमाचा विधि करण्याची जरूर नाही. ई. लॉ.रि. म. सी. व्हा. ११ पृ. ५. पंक्ति ॥ दत्तमिमांसा । असगोत्रजःसंस्कृतोनग्रात्यः ॥ पितुर्गोत्रेणयः पुत्रः संस्कृतःपृथिवीपते ॥ आचूडांतनपुत्रःसःपुत्रतांयाति चान्यतः ।। दत्ताद्याअपितनयानिजगात्रेणसंस्कृताः ॥ चूडोपनय संस्कारानिजगोत्रेणसंस्कृताः ॥ दत्ताद्यास्तनयायेस्युरन्यथादास उच्यते ॥ गृहीत्वापंचवर्षीयंपुत्रेष्टिंप्रथमंचरेत् ॥ ११ ॥ असगोत्र म्हणजे आपल्या गोत्राशी भिन्न गोत्र दत्तक घेणे असेल तर किती वयाचा घ्यावा याचा विचार. ज्या मुलाचें चौल (जावळ काढणे) किंवा उअनयन ( मुंज्य ) झाले नसून सुमारे पांच वर्षे वयाचा असेल तशा मुलास पू