पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घमशाखा शी ज्याची इच्छाच असेल त्याण दत्तक घेणे तर आपल्या सख्या भावाचाच मुलगां मुख्यत्वकरून दत्तक घ्यावा, जर सख्या भावाचा मुलगा नसेल तर सावत्र भावाचा या अनुक्रमाने सात पिढ्यांतील जे असतील तेच घ्यावे. जर सात पिढ्यांतील नसतील तर असपिंडसगोत्र म्हणजे आठव्या पिढीपासून चवदा पिढ्यांतील ने पुत्र असतील ते वरील अनुक्रमाने घ्यावे. कदाचित ते नसतील तर असमानोदक सगोत्रज म्हणजे पंधाव्या पिढी पासन एकविसाव्या पिढीतील जे असतील त्यांचे पुत्र वरील अनुक्रमाने घ्यावे. व तोही नसेल तर असमानादक असगोत्रज म्हणजे २२ व्या पिढीपासून २८ पिढीतील जो असेल त्याचा घ्यावा. त्या खेरीज इतर कोणताही दत्तक घेऊ नये. श्लोक ॥ शौनकः ॥क्षत्रियाणां स्वजातीवेगहगोत्रसमोपिया ॥८॥ क्षत्रियांमध्ये दत्तक घेणे असेल तर आपल्या जातींतील सपिंड व असपिंड, वरील ६वे कलमांतील नियमाप्रमाणे घ्यावा; जर सपिंड व असापिंड नसतील तर गुरुगोत्राशी समान गोत्रज स्वजातीय जो मुलगा असेल तोही प्यावा. शौनकः ॥ वैश्यानांवैश्यजातेषु ॥ वैश्य म्हणजे वाणीजातीतील निपुत्रिक याणों वरील ६ वे व ७ वे कलमांतील नियमाप्रमाणे स्वजातीय सपिंड व असपिंड यास दत्तक घ्यावा. या जातींत गुरुगोत्राचे समान गोत्रज्यांचा दत्तक होत नाही.' शौनकः ॥ शूद्राणांशूद्रजातिषु ॥ दोहित्रोभागिनेयश्चशूद्रस्यापिचदीयते ॥९॥ शुद्र वर्णा मध्ये वरील ६वे कलमाप्रमाणे सपिंड व असपिंड व तसेच दुहित्र म्हणजे मुलीचा मुलगा व भागिनेय ह्मणजे बहिणीचा मुलगा असेही एकंदर आपले जातीतील दत्तक होतात. ... विशेष समजूत. शुद्ध जातीत मावशीचा मुलगा दत्तक घेतला तर चालतो. इं. लॉ. रि. म. सी. व्हा. १ पृ. ६२, शौनकः ॥ शौनकोहंमवक्ष्यामिपुत्रसंग्रहमुत्तमम् ॥ वंध्यावामृतपुत्रावापुत्रार्थसमुपोष्यच ॥ वाससीकुंडलेदत्वाउष्णीषचांगलापकं ॥ आचार्यधर्मसंयुक्तंवैष्णववेदपारगं ॥ बहिःकुशमयचेव पालाशंचेध्ममेवच ॥ एतानात्त्यबंधूंश्चज्ञातीनाहूयतत्वतः॥ बधश्वानसंपूज्यब्राह्मणांश्चविशेषतः॥अन्वाधानादियत्तंत्रंकृत्वाज्योत्पवनादिकं ॥ दातुःसमक्षंगत्वातुपुत्रंदेहोतियाचयत् ॥ दानेसमथोंदातास्मैयेयजेतिचपंचभिः ॥ देवस्यत्वेतिमंत्रणहस्ताभ्यांप्रतिगृ..