पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दपकनकरण व अवशिष्ठज्येष्ठ म्हणजे वडील पुत्र मरण पावल्या नंतर बाकी राहिलेल्या पुत्रामध्ये जो वयाने मोठा असेल. तो असे अनुक्रमाने पुर्वीचा पुत्र मरण पावल्या नंतर जो अवशिष्ट असेल त्या पुत्रास सोडून बाकी कनिष्ठ किंवा मध्यम जे पुत्र राहिला असतील त्यां पैकी ज्या पुत्रास चौथे कलमांत सांगितलल्या आपत्काळी विधिपूर्वक प्रीतीने आई, बाप, किंवा आईच्या अभावी बाप व बापाच्या अभावी आई या उभयतांसच मुख्यत्वेकरून देण्याचा अधिकार आहे. कारण आई, बाप, या वीर्यापासून पुत्राची उत्पत्ति होते, ह्मणून वसिष्ठ ऋषीनी सांगितले आहे. जकरितां पुत्राचे दान किंवा विक्री अगर बक्षीस करणे झाल्यास आई, बाप णींच करावें. जर हे दोघे नसून दत्तक देण्याचा प्रसंग अवश्य असल्यास मात्र डील बंधनेही दत्तक द्यावा. कारण वडील बंधूस आईबापांचे ठिकाणी मा आहे, ह्मणून त्याणेही द्यावा. याशिवाय दत्तक देण्याचा अधिकार इतरांस आहे असे उघड कोठेही सांगितले नाही, ह्मणून इतरानी देऊ नये, हे सिद्ध आहे. विशेष समजूत. (१) कोणत्याही स्वीस आपल्या नवऱ्याची संमती नसता आपला पुत्र दुसऱ्यात दत्तक अधिकार नाही. अमुक शर्तीवर हे दत्तविधान करण्यास माझी संमती आहे अशाचबल दत्त क देणाऱ्या बापाने दत्तक घेणान्या आईस पत्र लिहिले होते. त्या शतीपैकी एक शते. पुरातन झाल्या कारणाने दत्तविधान अव्यवहारोपयोगी झाले आहे. इं. लॉ. रि. मुं. सी. व्हा. २६.. (२) सर्वात वडील पुत्राचे दत्तविधान झालें. असतां तें अव्यवहारोपयोगी होत नाही. .. रि. मुं. सी. व्हा. ७ पृ. २२५. (३) वडील पत्राचे दत्तविधान झाले असता ते आध्यपहारोपयोगी होत नाही. आणि आजार पणामुळे आपल्या पत्राला देण्याचे काम त्याने आपल्या भावास सांगितले असले तरा त विधान व्यवहारोपयोगी होईल. इं. लॉ. रि. मुं. सी. व्हा. ७ पृ. २२९. (४) पुष्कळ पुत्र असतील तर वडील पुत्राचे दत्तविधान अव्यवहारोपयोगी होत नाही.. इ.ला रि.क. सी. व्हा. २ पृ. ३६५. कोणत्या अनुक्रमाने दत्तक घ्यावा याजबद्दल विचार.शौनकः ॥ ब्राह्मणानांसपिंडेषुकर्तव्यःपुत्रसंग्रहः ॥ तदभावेसार्प डेवाअन्यत्रतुनकारयेत् ॥ ७ ॥ ब्राह्मणांमध्ये दत्तपुत्र घेणे तो सपिंडज ह्मणजे सात पिन्यांतील जवळचा आपला सख्खा भाऊ असेल त्याचा मुलगा घ्यावा; कारण. - बहुनामेकजातानामेकश्चेत्पुत्रवान्भवेत् ॥ सर्वेतेनैवपुत्रेणापुत्रिणोमः नुरब्रवीत् ॥ अनेक सख्ख्या भावांपैकी कोणी एखादा भाऊ पुत्रवान असल्यास त्या पुत्राच्या, योगाने इतर निपुत्रिक भाऊही पुत्रवान होतात असें मनुवचन आहे. याजवरून दत्त. क घ्यावा अशी काही संधि राहात नाही; परंतु आपल्यास पृथक पत्र असावा अ