पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(3) सोनार जातीतील सकेशा विधवेने दत्तक पत्र घेतला असतां तो अव्यवहारापर नाही. आणि तिण दत्तकाचे बापापरोचर करार करून मग दत्तक घेतला आहे त्या पर करार करून मग दत्तक घेतला आहे त्या करारनाम्यावरून तिच्या हयाती पर्यंत तिला जे हक प्राप्त झाले आहेत ते नाहीसे होणार नाहीत. इ. ल व्हा.११ पृ. ३८१. नामा मयताच्या विधवांनी कोणता मलगा दत्तक घ्यावयाचा तो पसत कला तथापि विडील विधवेचे संमतीवांचून धाकट्या विधवेश दतक घेण्याचा अधिकार नाही. सवय त दत्तक कायम ठेवितां येणार नाही. इ. लॉ. रि. मुं. सी. व्हा. १३ पृ. १६०. (६) समाईक कुंटुबांत विधवेचा सासरा मुख्य आणि पालन करणारा असेल तर त्याच ने तिला दत्तक घेता येतो. दुसरे सोचती हिस्सेदाराचे संमतीची जरूरी नाही. ई. लो. र. असा व्हा. १५ पृ. १३० (७) मयताची परवानगी असता त्याचे वडील विधवेने दत्तक घेण्याचें नाकबूल केल्यामुळे थाकट्या विधवेने दत्तक घेतला असेल तर त्या वडील विधवेचे दाती जी मिळकत असल ता दनकाकडे जाईल. इं. लॉ. रि. क. सी. व्हा०1८ पृ. ६९. (८) नव-याची स्पष्ट किंवा गर्मित समती नसल्यास विधवेने आपल्या जवळच्या नातलगाची समती घेऊन दुसरे दत्तर्विधान केल्यास हरकत नाही. ई. लॉ. रि. म. सी. व्हा.२ पृ. २०२. (९)समाईक हिंदु कुटुंबांतील विधवेस नवयाने परवानगी दिली नसून तिचे चुलत पुतणे जे चौघे भाऊ होते त्यांत वडील भाऊ त्या कुटुंबांचा म्यानेजर असून त्याणे आपल्या बाकीचे भावाचे संमतीशिवाय आपला पुत्र त्या विधवेस दत्तक दिला होता ते दत्तविधान व्यवहारोपयोगी होणार नाही. ई. लॉ. रि. म. सी. व्हा. २ पृ. २७०. (१०) समाईक कुटुंबांत नवन्याने विधवेस परवानगी दिली नसल्यास सोबती हिस्सेदारांपैकी एका सोबती हिस्सेदाराने आपला मुलगा दुसरे हिस्सेदाराचे संमतीयांचन तिला दत्तक दिला असेल तर ते दत्तविधान व्यवहारोपयोगी होणार नाही. इं. लॉ. रि. म. सी. व्हा. ८ पृ. ५१५, (११) मयताने आपल्या भावाचा पुत्र दत्तक घेण्याविषयों आपले मृत्युपत्रांत लिहिले अ. 'सून त्याचे विधवेनें दुसरा मुलगा दत्तक घेतला होता तो रद्द जाहला. इं. लॉ. रि. म. सी. व्हा.११ पृ. ६५. (१२) प्रीव्ही कौन्सीलाने ठराव केला तो:-दिल्ली व दुसरी शहरें येथे राहणारे जन लोकांतील वाहियाटीवरून, स्वसंपादित मिळकतींतील हकसंबंध, पुत्र नसेल तर नवन्याचे मरणानंतर त्याचे पायकोकडे जातात. आणि तिला नवऱ्याचे किंवा त्याचे नातलगाचे परवानगी बांचून पुत्र दत्तक घेण्याचा अधिकार आहे. हं. लॉ. रि. अ. सी. व्हा. १ पृ. ६८८. कोणता पुत्र दत्तक घ्यावा व तो देण्याचा अधिकार कोणास आहे. वासिष्टः ॥ शुक्रशोणितसंभवःपुरुषोमातापितृनिमित्तकस्तस्यदानविक्रयपरिसागेषुमातापितरौप्रभवतःनत्वकंपुत्रंदद्यात् ॥ प्रतिगृण्हीयाद्वासाहित्रायतेपुरुषानज्येष्ठंदद्यात्नप्रतिगृण्डीयावति ।।मातापितावादद्यातांयमद्भिःपुत्रमापदीतिशौनकीयात् ॥बहपुत्रेणकर्तव्यपुत्रदानप्रयत्नतः ॥ ज्येष्ठध्रातापितुःसमइतिवचनात् ॥ माता पित्रोरभावेपितृसमैरपिदातव्यम् ॥६॥ ज्यास अनेक पुत्र आहेत त्याणे जन्मज्येष्ठ ह्मणजे प्रथमतःउत्पन्न झालेला पुत्र