पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५) एखाद्या हिंदु कुटुंयांतील लोकांनी हिंदुधर्मातील दुसरा एखादा पंथ पतकरला तर त्यातील लोकांस मूळच्या पंथांतील शास्त्रावरून जे जातीने हक्क प्राप्त झाले असतील ते नाहीसे होत नाहीत सवय अस्वल ज्ञातीतील विधवेचे कुटुंबांतील लोकांनी वैष्णव पंथ स्वीकारल्यामुळे त्या विधवेस दशक घेण्यास वाध येणार नाही. ई. लॉ. रि. क. सी. व्हा. १७ पृ. ५१८. ६) विधवेनें जो दत्तक घेतला तो घेण्यापूर्वी मुलाचे जनक यापाने मिळकतीसंबंधी विधये चरोवर केलेल्या करारांस दत्तक वयांत आल्यावर त्यानी संमति दिली होती सयव विधवेनें करारा सेरीज राहिलेल्या मिळकतीची स्वत्वनिवृत्ती केली होती ती रद होण्याकरिती दत्तकाचा दावा चालणार नाही. इं. लॉ रि.म. सी. व्हा. २ पृ. ११. 1(७) एकवार दत्तविधान झाले म्हणजे से, तो पुत्र दत्तक घेणाराचे फिर्यादीवरून रेत करितां येतं नाही. इं. लॉ.रि. अ. सि. व्हा. २ पृ. ३६६. LAYTIM E पंक्ति ॥ दत्तमीमांसा ॥ नस्त्रीपुत्रंदद्यात्पतिगण्हीयाहाअन्यत्रातुज्ञानात्मतुरितितुसधवायाएव ।। विधवायास्तुज्ञासनुमत्यापिभवतिअभावेज्ञातय स्तेषामितिवचनातस्त्रीणांहोमानधिकारोपिब्रा म्हणद्वाराकर्तव्यास्त्रीशुदा सधर्माण इतिविशेषवचनात् ॥५॥ नवरा जीवंत असून दत्तक घेण्याविषयी आज्ञा देण्यास लायक असेल तर त्याचीच आज्ञा घेऊन दत्तक घेणें तो घ्यावा. इतरांची आज्ञा घेण्याचे कारण नाही. नवरा मृत, किंवा पतित, अथवा भ्रष्ट, अगर वेडा, अगर आज्ञा देण्यास असमर्थ असेल, तर अशा प्रसंगी निपुत्रिक स्त्रीने दत्तक घेणे तो सासूसासरे, व ज्ञाति इत्यादिकांची आज्ञा घेऊन, राजास कळवून. शास्त्रोक्त विधिपूर्वक होमादिक वगैरे कर्मे ब्राम्हणद्वारा करवून दत्तक घेण्यास स्त्रीलाही पुरुषाप्रमाणे अधिकार आहे; परंतु नवरा असेल तर त्याची व तो नसेल तर भावाबंदांची आज्ञां घेतल्यावांचून दत्तक घेण्याचा अधिकार स्त्रियांस स्वतंत्र नाही असे समजावे. विशेष समजूत. (१) अविभक्त कुटुंबांतील विधवेला नव-याने दत्तक घेण्याचा अधिकार दिल्याशिवाय किंवा अविभक्त सोबती हिस्सेदाराची संमात असल्याशिवाय तिला पुत्र दत्तक घेण्याचा अधिकार | नाही. ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा. ६ पृ. १९.८० (२) एकत्र कुटुंबांतील हिंदु विधवेस इस्टेटीचा वारसा मिळाला नसेल व तिच्या नवऱ्यान अधिकार दिल्या शिवाय किंवा कुटंबांतील सोबती हिस्सदारांच्या अनुमतावांचून पुत्र दत्तक पैतां येत नाही. ई. लॉ. रि. म. सी. व्हा. ६ पृ. ५०५. (३) दोघे भाऊ अ आणि ब अविभक्त असतां अ भयंत झाल्यावर व याणे अचे विधवेचा पतनांत - निम्मे हिन्शाचा हक्क आहे. असें मुलकी अधिका-याकडे कबूल केले होते. शिवाय व बाणे अचे विधवेपासून असा करार लिहून घेतला होता की, ताहयात मजकडे असलेली मिळकत मी आपलेकडे ठेवीन वगरे. याजवरून अची विधवा ब पासून विभक साली असें स्पष्ट होत असल्या कारणाने तिजला ब किंवा त्याचा मुलगा याचा समात घेतल्या पांचन दत्तक घेण्याचा अधिकार होता. आणि तिणे जो करार लिहून दिला होता त्यावरून तिनं आपला हक्क सोडला असें म्हणता येत नाही. इ. लॉ. शि. मुं. सी. व्हा. १ पृ.५८.