पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असेल, अंगर ज्या न लग्न करण्याचा असतां नवरा बायको निषेध केवळ देणारासच लागू होतो, घेणाराला होत नाही, असें ग्रंथकार यांणी सांगितले आहे; परंतु पुढील वचनावर लक्ष्य देऊन पाहिले असता हा निषेध उम यतांपही लागू आहे असे होते; कारण ज्यास पुत्र असून ते पुत्र पतित किंवा में हारोगग्रस्त, किंवा पढील संततीस निरुपयोगी असतील त्या प्रसंगी मात्र दत्ता घेण्याची अवश्यकता ग्रंथांत उत्पन्न होते, याजवरून आपत्कालाशिवाय इतर संगी पुत्र देऊं नये व घेऊं नये, हा निषेध उभयतांनी मानिला पाहिजे. CM विशेष समजुत. कोणा हिंटने त्याची बायको गरोदर आहे अ त्यास माहित अन पुत्रता घेतला याकार दत्तविधान अञ्चपहारोप योगी होत नाही. इ. ल.रि. म. सी, .३ पृ. १८० दत्तक घेण्याचा अधिकार कोणकोणत्या प्रसंगी आहे. शौनक: ॥ । अपुत्रोमृतपुत्रोवा० ॥ वंध्यावामृतपुत्रावापुत्रार्थसमपोष्यच ॥४॥ ज्या स्त्री पुरुषांस संतती होण्याचा संभव असून संतती होत नसेल, अग स्त्रीचा नवरा ऋतु प्राप्त होण्याचे पूर्वी किंवा नंतर मयत झाला असेल, अगर परुषाची निपुत्रिका बायको मयत झाली असोन त्या पुरुषांचा हेतु लग्न कर नसेल, किंवा ज्या स्त्री पुरुषांस संतती झाली असून मयत असतां नवरान किंवा नवऱ्याच्या अभावी बायको, व बायकोच्या अभावी नवरा यांस आपले दादिक पार लौकिक क्रिया व नांवलौकिक याचा लोप होऊं नये एतदर्थ , प्रतिनिधि मणजे दत्तक पुत्र घेण्याचा अधिकार आहे. विशेष समजूत. 1) एका हिंदू विधवेनें दत्तक घेण्यापूर्वी त्या मुलाचे वापाबरोबर करार केला की मिळकतीवर माझा हक राहील, तुझे मुलास अन्नवख देन व विया शिकवीन. ही शर्तम बात केली नसती तर तिणे मुलास दत्तक घेतला नसता असे दिसून आल्यावरून राव केला की, दत्तक पुत्र करारावरून बांधला गेला आहे. दत्तक आउघा जो काही परा झाल्यावर मग पुत्रास मालकी मिळणार आहे. मुं. हा. को. री. व्हा. ११ प्र." २) कोणी कुळकर्णी वतनदाराने किंवा त्याचे विधवेनें केलेल्या दत्तविधानास सरकार देण्याचे कारण नाही आणि अशा प्रकारचे दत्तविधानास प्रतिबंध करण्याचा सरकारास लॉ.री. मुं. ति. व्हा. १ पृ. ६०७... १)अल्पवयी मुलाचे दत्तक घेणारे आईबाप जिवंत असतील ते त्या मुलाचा सांभा आहेत असे शाबीद न होईल तर ती दोघे किंवा त्यांच्यापर्की जिवंत असेल तो.. IIT होय. पहिल्या घरचा बाप हिंदुशास्त्रावरून योग्य पालन करणारा आहे असे डी. लॉ.रि. मुं. सी. व्हा. ३ पृ. १. खाया विधवे विरुद्ध बारावपाडून जास्ती मुदतीपर्यंत कोणाचा कबजा असल्यास दत्तक घेतलेल्या पुत्रास तो करजा परत निळण्याचा हक्क रहात नाही. ई.ला. रि आपले श्रा तदर्थ पुत्राचा की, माझे हयातीपर्यंत ही शतं मुलाचं चापा त्यावरून हायकोटीन काही हकसंध आ . व्हा. ११ पृ. १९९. सरकारची मजा कारासही हक नाही मलाचा सांभाळ करण्या जिवंत असेल तो त्या मुला पालन करणारा होय. परित जाणार नाही. ईलॉ. रि.म.मी सि. व्हा. १३ पृ. २०६०