पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ती स्त्रीही स्वतःप्रपंच करीत असेल व तिजला दुसरे कोणी वारस नसतील व या दागिन्या खेरीज दुसरी कांहीं इस्टेट तिजजवळ नसेल त्या प्रसंगी मात्र तिच्या दागिन्यावर हुकूमनामा पुरा होईल. मयुखपांक्त ॥ श्लोक ॥ मनुः ॥जनन्यांसंस्थितायांतुसमंसर्वेसहोदराः ॥ भजेरन्मातृकंरिक्थंभगिन्यश्चसनामयःदुहित्राद्यभावपुत्र पौत्राद्याधनंगृहायुः ॥ ४५ ॥ ग्रंथकार.-क इजला ख, ग, घ असे तीन पुत्र आहेत. त्यांणी स्थावर जंगम ठकत वाटून घेतल्या नंतर त्यांची मातोश्री क ही मयत झाली. तिजजवळ ने चे द्रव्य होते त्याचे विभाग करतेसमयीं ख याणे दोन हिस्से घेऊन ग यास एक हिस्सा दिला आणि घ हा मयत झाला, त्याचा अज्ञान पुत्र अ याचे मातोश्रीस एक हिस्सा दिला त्यास १० वर्षे झाली असून ज्यास एक हिस्सा मिळाला तो व अज्ञान पुत्र मिळून दोन हिस्से घेणारावर फिर्याद करतात, तर त्याचा परिणाम काय होईल? अशी शंका घेऊन समाधानः-आईची मिळकत असेल ती आ. ई मेल्या नंतर तिची मुलगी व मुलीचा मुलगा इत्यादिक त्या मिळकतीस वारस हो. तील, ते नसल्यास ती मिळकत पुत्रांनी व पौत्र असल्यास त्यांनी समान वांटक ध्यावी. स्त्रीधनाचा कमी किंवा जास्ती हिस्सा घेण्याचा त्यास अधिकार नाही. किरकोळ निवाडे. 1) जी वी कारण नसतां नवन्यापासून वेगळी गहून काही कर्ज करील, तर त्याची जबान तिजवर आहे; परंतु तिचें खीधन असेल तितक्यापुरती ती जबाबदार आहे असें मी इं. लॉ. रि. मुं. सी. व्हा. १ पृ. १२१. २) कोणा खीने आपण व नवरा मिळून व आपटे स्वतःकरितां करार केला असेल तर त्या बाबदारी तिजवर, तिचे खीधन असेल तितक्या पुरती आहे अतें समजायें, इ.स सी. व्हा.? पृ. ३१८. कोणी विधवेने पैक्याचा रोखा लिहून दिला असेल तर त्या कर्जास ती जातीने जा होईल. आणि तिच्या खीधनापुरतीच ती जबाबदार आहे असे नाही. ई. लॉ.रि.. व्हा.६ पृ. १७०. एखादी खीज्यारकमी असल्यामुळे तिला खी धनाचा वारसा मिळण्यास, व त्या की कबज्या आपल्याकडे ठेवण्यास प्रतिबंध येत नाही. इं. लॉ. रि. अ.. सी. व्हा. १ पृ. इति स्त्रीधन प्रकरण समाप्त. सेल तर त्याची ज इ. लॉ. रि.मुं. कर्जास ती जातीन जबाबदार ला. रि. मुं. सी. या स्वीधनाच