पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वोधन. कडे व्यय केला असता काही हरकत नाही. परंतु सदर वारसाची उपजीविका चालली पाहिजे एतदर्थ सर्वस्वी दान, किंवा बक्षीस, अगर खरेदी देऊ नये. मयुखपंक्ति ॥ अवनस्त्रीस्थाबरमहतीसादिवचनानि दिवारणादिदाननिषेधपराणिइत्यादि ॥ ४२ ॥ निपुत्रिक विभक्त झाल्यानंतर मरण पावलेल्याची बायको व पुतणे व भाऊ इत्यादिक वारस असतां मयताची स्थावर जंगम मिळकतही आहे तर त्या मयताच्या बायकोने त्या मिळकतीचा उपभोग स्वतः करण्यास अगर दुसऱ्यास खरदा किंवा बक्षीस देण्यास त्या विधवा स्त्रीस अधिकार आहे. या प्रसंगी दीर व पुतण इत्यादि कोणी अधिकारी होणार नाहीत. मयुखपंक्ति ॥ कात्यायनः ॥ पितृमातृपतिभ्रातृइत्यादेि ॥ अनेकवर्षतुइतोधिकमापेशक्तीस्थावरमपिचदेयमित्यंतग्रंथेनयावज्जन्मनिर्वाहार्थस्थावरदानभत्तुंःआधिकारोस्तितथाचजीवविभागेपल्यः समांशकाःअनेनविभागमाप्तस्त्रीधनमिदंआधिवेदनिकाधंचआदिपदेनरिक्थक्रयविभागोपितत्रैवोक्तत्वात् ।। ४३ ॥ बायको, मुलगा, कन्या असे अनेक वारस असून आपल्या विभागास आलेली स्थावर जंगम मिळकत पुत्र गैरचालीचा असल्या कारणाने ती जिनगी विभागून एक हिस्सा आपल्या बायकोस, व दुसरा हिस्सा आपल्या पुत्रास करून देऊन पुढे काही दिवसांनों बाप मयत झाल्याकारणाने आईच्या हिश्शास आलेली मिळकत आपल्यास मिळावी म्हणन पुत्र इच्छा करील तर त्यास ती मिळकत न मिळतां आईकडेच राहावी. आई मरण पावल्यानंतर तिच्या ज्या कन्या व पुत्र असतील त्याजकडेसच जावी. कारण जी मिळकत ज्याणे स्वतः संपादली त्याचा व्यय करण्याचा अधिकार त्याचा त्याजकडेसच आहे. याजवरून बापानें जो विभाग केला तो सशास्त्र असून त्या आईच्या स्त्रीधनावर ती जिवंत आहे तो पर्यंत लेकाची मालकी नाही असे समजावें. श्लोक ॥ याज्ञवामनुः॥ विष्णुः । स्त्रीणामन्याशऋणदानेनाधिकारःकिंतुपतिपत्रमित्यायुक्तवताभिदेयं ।। स्त्रीधनंतपतिधात पितृमाप्तमित्यादिमिताक्षरोक्तंद्रष्टव्यम् ॥ नयोषित्पतिपुत्राभ्या मित्यादि ॥४४॥ नवरा, सासू, सासरा इत्यादिकांनी ज्या स्वीस जे दागिने दिले असतील त्यांजवर नवरा, सासू, सासरा इत्यादिकांनी केलेल्या कर्जाबद्दल सावकाराचा हुकूमनामा होऊन त्या स्त्रीस दिलेल्या दागिन्यांवर टांच लागून हुकूमनामा पुरा होणार नाही; परंतु नवरा, सास, सासरा इत्यादिकांनी प्रपंच्या निमित्त कर्न केले असून