पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धमशास्त्र. असून कर्ज कमी असेल तर कर्ज फेडून बाको जे अवशिष्ट राहील तें मुलींस वांटून द्यावें. कर्ज आणि स्त्रोधन समान असेल त्या प्रसंगी तें धन मुलाने घेऊन कर्ज फेडावे. कर्जापेक्षां धन कमी असेल त्या प्रसंगी कन्याकडे काही संबंध नाही. मुलाने च तें धन घेऊन कर्जदाराचे कर्ज फेडावें. श्लोक।। का.॥ दुाहेतृणामभावेतारेक्यपुत्रेषुतद्धनामति ॥ ३८ ॥ - ज्यास्त्रोस स्त्रीधन मिळाले असेल तिमला कन्या व दाहेत्र ह्मणजे कन्येचा वंश, या दोहोंपैकी कोणोहो नसतील तर तिचे मुलगे, नातु किंवा ते नसून जे वारसः असतील त्यांणों अनुक्रमाने यथाविभागें स्त्रीधन वाटून घ्यावे. मयुखपंक्ति ॥ विभजेरन्सुता-पित्रोरूचरिक्थंरुणंसमामितियाज्ञवल्क्योक्तंतत्पारिभाषिकातिरिक्तविभागकर्तनादिपरं ॥ तेनपारि भाषिकातिरिक्तमातृधनंदुहितसत्तेपुत्रादयएवलभेरन् ॥ ३९ ॥ शंका घेऊन निवारण करणे आहे, ती अशी की, आई व बाप मृत झाल्या संतर त्यांचे कर्ज व धन जे असेल ते त्यांच्या परोक्ष पुत्रानीच सर्व वांटून घ्यावें हम शन दायविभाग प्रकरणांत सांगितले असून स्त्रीधनाच्या विभाग प्रकरणों कांहीं ठिकाणी पत्रास विभाग न मिळतां कन्येसच सर्व मिळावे म्हणून सांगितले आहे. त्याजवरून विरोध येतो; परंतु त्या प्रसंगी शास्त्रानेच आज्ञा दिली आहे. तेव्हा विरोध म्हणणे निरर्थक आहे. पिता पुत्राचा विभाग होतेसमगी स्त्रीस विभाग दा विभागाचे आधारे देण्याविषयी सांगितले आहे तें धन व स्त्रीने शिल्पविद्या कलाकौशल्ये करून जे मिळविले असेल तें धन अशा दोनी धनांचा आईच्या परोक्ष किंवा आई असेल तरीही कन्येस कांहोंच अंश न मिळतां मुलांनीच वांट ध्यावं. पंक्ति। अतीतायामप्रजासबांधवास्तदवान्पुयुः ॥ ४०॥ ज्या स्त्रीस मुळीच संतती झाली नसून तिचे स्त्रीधन असेल, आणि ती स्त्री, त झाली असेल, त्या प्रसंगी तिचा नवरा, दीर, सासू, सासरा, व त्याप्रमाणेच भी ऊ इत्यादिक जे वारस असतील त्यांणी ते स्त्रीधन दायविभामाप्रमाणे यथाविधा वांटन ध्यावें. श्लोक ॥ मनुः ॥ देवलः ॥ मयुखे ॥ आध्यग्न्यध्यावहनिकंदत्तंचमीतिकर्मणि ॥ भ्रातमातृपितृमाप्तंषडविधस्त्रीधनंस्मृतम् ॥ वृत्ति राभरणंइत्यादि ॥ ननिहारस्त्रियइत्यादि ॥ ४१ ॥ ब्राह्मण जातीच्या विधवा स्त्रीजवळ तिच्या बापाने दिलेली, तसेच त्या विधी स्वतःसंपादलेली मिळकत असून तिजला पहिल्या मयत दत्तकाची बायको की उसरा दत्तक असे दोघे वारस असतांही तिने आपल्या मिळकतीचा नीतिव्यवहारा स्त्री मू मथाविभाग