पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्त्राधन रूखी आई या उभयताचें स्त्रीधन असेल ते त्या कन्यांनी वाटून घ्यावे. आतां, उभयतां स्त्रियांसही कन्या असतील तर परस्परांनी समान वाटून घ्यावे. जर उभयता स्त्रियांस कन्या मुळीच नसतील, तर असतील त्या वारसानी दायविभागाचे अनुक्रमाने विभाग करून घ्यावे. सदरहू कलमांतील. ठराव ब्राम्हण. स्त्रियांस. बापान दिलेले धनास मात्र, लागू आहे.. श्लोक॥ नारदः ॥ मातुर्दहितरोभावेदुहितणांतदन्वयात ॥ ३५॥ वरील कलमाप्रमाणे ज्या स्त्रीस जे. स्त्रीधन मिळाले असेल ते स्त्रीधन.तिचे कन्यन ध्यावे, असे लिहिले आहे; परंतु त्या कन्या मृत असतील तर त्या कन्येच ज. वंशज पुत्र किंवा कन्या असतील त्यांणी आपले आईचे स्त्रीधन समान वाटून घ्यावं.. उदाहरण-क या नांवाची एक स्त्री, व तिची कन्या ख या नांवाची असून क व ख या उभयतां मृत होतील आणि ख चा वंश ग मुलगा व घ मुलगी अशी दोन अपत्ये असतील आणि क इचे स्त्रीधन वर लिहिले प्रकारचे असेल. त्या प्रसंगी ग आण घ या उभयतांनी समान विभागून घ्यावे.. विभाग करणे तो दायविभागांतील अनुक्रमाने करावा.... मयुखक्ति ॥ भिन्नमातृकाणांदुहित्तणांदौहित्राणांचाऽ नेक पितृकाणांपितृतोमागकल्पनेति ॥ ३६॥ . एका पुरुषास दोघो वायका असून त्या दोघींचेही स्त्रीधन असेल तेव्हां ते सम असो किंवा विषम असो तत्राप त्या प्रत्येक बायकोस सम किंवा विषम मुले असतील तरी त्याचा विभाग होणे तो उमयतां स्त्रियांचे धन एकत्र करून स्त्रियांचे अनुक्रमाने सम विभाग करावा, पुढे दर एक स्त्रीचे मुलांचा विभाग होणे तो त्या प्रत्येक स्त्रियांच्या वांध्यांतून दायविभागाच्या अनुक्रमाने व्हावा.. एका बायकोस दोघी मुली असून त्या स्त्रीचे स्त्रीधन असेल, आणि त्या दोघी मुली पैकी एकीस जास्त व एकीस कमी, किंवा दोघींस समान मुले असतील किवा. एकीस मुले असून एकीस मुळीच मुले नसतील. तत्रापि त्या दोधी मुलीचे दोन विभाग व्हावेत मग त्यांतून त्या उभयतां मुलींच्या आपत्यांनी आपआपल्या आईच्या, विभागांतून धनः समान वांटन ध्यावे. मळ विभाग करण्यास आपत्य आहेत किंवा नाहीत हे पाहाण्याचे कारण नाही. श्लोक ॥ याज्ञ० ॥ मातुहितरः शेषमणात्ताभ्यऋतेऽन्वयः ।। २७ ।। एकंदर स्त्रीधनांत कन्येबद्दल बाधक वचन. एका स्त्रीस एक मुलगा, व दोघी मुली असे वारस असतां ती स्त्री मयत झाली आणि तिचे स्त्रीधन असोन तिजला दुसऱ्याचे कर्ज देणे असेल तर मुलाने आई स्त्रीधन असेल ते घेऊन कर्जदाराचे कर्ज देणे असेल ते फेडावे; जर स्त्रोधन ज...