पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दुष्काळ व अवश्य कर्तव्य ह्मणजे लग्न, मुंज्य, श्राद्ध, पक्ष, व व्याधी म्हणजे अत्यंत रोगोष्ट, तसेच प्रतिरोध ह्मणजे बंदिखान्यांत घातले असता तेथून सोडविणे वगैरे हरएक कार्य करण्यास्तव स्त्रीधन घेतले असतां ते परत देणे तर नवऱ्याने आपले इच्छेनुरूप परत द्यावे; त्याच्या इच्छेशिवाय त्या स्त्रीस परत मिळणार नाही. . ग्रंथकार.-मागील कलमांत स्त्रीधन घेण्याबद्दल जो प्रकार सांगितला आहे तो फक्त त्या स्त्रीच्या नवऱ्यास लागू आहे, इतर लोकांस लागू नाही. असे समजू नये; एकंदर वारिसदारांसही लागू आहे असे समजावे. श्लोक ॥ देवलः ॥ अथचेत्सद्विभार्यस्यान्नचतांभजतेपुनः॥प्री त्यानि सृष्टमपिचपतिदाप्यश्चतब्दलात् ॥ २५ ॥ कोणी एका पुरुषाने दोन लग्ने केली असून, त्या दोघी बायका जिवंत असतो पहिल्या बायकोस प्रीतीने कांही धन दिले असल्याने, पुढे पहिल्या बायको बरो एकत्र राहत नसेल, व त्या बायकोच्या स्त्रीधनाचा उपभोग नवयन कां: सा असेल आणि त्या नवऱ्याच्या मनांत ते धन परत देण्याची इच्छा नसेल, याणे त्या स्त्रीचे घेतलेले सर्व धन परत दिले पाहिजे. न देईल तर सरका रांतून परत देवविले पाहिजे.' श्लोक ॥ देवलः ॥ ग्रासाच्छादनवासानामाच्छेदोयत्रयोषितः तत्रस्वमाददीतस्त्रीविभागांरक्थिनस्तदा ॥ अपकारक्रियायकानिर्लज्जाचार्थनाशिका ॥ व्यभिचाररतायाचस्त्रधिननच साहति ॥ २६ ॥ च्छादनाबद्दल प्रथमतः कां जे धन देवविण्याविषयी लि पाहिजे. आणि समयवशांत, मृत्यु किंवा पतित झाला असे त्या स्त्रीस दिले पाहिजे. या बरीने देवविले पाहिजे. जी स्त्री व्य व्यभिचारिणी व नवऱ्याचा दुष्टपणा करणारी नसून तिला अन्ना . प्रथमतः कांहीं धन पोंचले नसेल तर सदई कलमांत नवऱ्याको ण्याविषयी लिहिले आहे त्याप्रमाणे त्या नवऱ्याने तें स्त्रीधन नि समयवशांत तो परागंदा किंवा देशांतरास गेला असेल, किंवा नित झाला असेल तर त्याचे वारस जे असतील त्यांणा ते स्वोधन पाहिजे. त्याणी नदिल्यास सरकारानें वारिसदार याजकडून - मनुः ॥ अन्वाधेयंचयहत्तरत्याप्रतिनचैवयत् ॥ पत्यौतिवृत्तायाः प्रजायास्तद्धनंभवेत् ॥ २७ ॥ मुलांची व मुलींची समान मालकी. वरील एकंदर कलमांत में स्त्रीधन मिळण्याबद्दल व त्या स्त्रीधना लकी कशी काय असावी याबद्दल सांगितले आहे, ती स्त्री नवरा ज्या स्त्रीस वरील एकंदर वर तिची मालकी कशी काय अंसा