पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धर्मशास्त्र. आहे. याचा अर्थ असा समजावा की, त्यांणी क्रमाने नवरां, बाप, व यजमान यांचे आज्ञन त्या धनाचा व्यय करावा. जर वाप मृत झाला तर सदई पुत्राची मालकी त्या धनावर दायविभागांत सांगितल्या रीतीप्रमाणे आहे. तसेच अनुक्रमानें नवयाचे मार्ग स्त्रीस, व यजमानाचे पश्चात् दासास मालकी आहे असे समजावें. श्लोक ॥ सौदायिकेसदःस्त्रीणांस्वातंत्र्यपरिकीर्तितम् ॥ विक्रये गाचैवदानेचयथेष्टंस्थावरेष्वपि ॥ यस्मात्तदानृशंस्यार्थतैर्दत्तमुपजी वनम ॥१७॥ लग्न झालेल्या स्त्रीस नवऱ्यासहवर्तमान ती सासरी असतां सासरा किंवा दीर न्यांणी दिलेलें धन, तसेंच ती नवऱ्यासहवर्तमान माहेरी असतां तिचे बापाने किंवा भावाने दिलेलें धन, या दोनी धनांस सौदायिक स्त्रीधन असे म्हटले आहे. याजकरितां त्या धनावर स्त्रीची पूर्ण म्हणजे दान, बक्षीस, किंवा गाहाण, स्वतःउपभोग करण्याविषयी तिचा तिजला अधिकार आहे; मग ते धन स्थावर अगर जंगम असो. आतां अशी मालकी येण्याचे कारण तें धन तिचे उपजीविकेबद्दल दिलें आहे ह्मणून तिची मालकी पूर्ण आहे असे समजावे.. श्लोक ॥ नारदः ॥ भापीतेनयहत्तस्त्रियैतस्मिन्मृतेसति ॥ साय थाकासमश्नीयादद्यादास्थावराहते ॥ १८ ॥ व्याख्या. स्त्रीस नवऱ्याने प्रीतिपूर्वक स्थावर किंवा जंगम धन, कोणत्याही वेळेस बक्षीस ह्मणून दिले असेल, आणि तो काही दिवसानी मयत होईल, तर त्या सोय स्थावर व जंगम याचा उपभोग करावा; परंतु स्थावर मालाची विक्री करण्यास त्या स्त्रीस अधिकार नाही. जंगममाल पाहिजे त्यास देण्यास अथवा विक्री व करण्यास ती मुखत्यावर आहे. श्लोक ॥ नभर्तानवचमुतोनपिताभ्रातरोपिच ॥ आदानेवाविसमें वास्त्रीधनेप्रभविष्णवः ॥ १९ ॥ नवरा, मुलगा, बाप आणि भाऊ इत्यादिकांची वरील जंगम स्त्रीधनावर नि कण्याबद्दल, किंवा उपभोग करण्याबद्दल, अगर वक्षीस, दान वगैरे करण बद्दल मालकी नसून त्या स्त्रीचीच आहे असे समजावे. श्लोक ॥ यदित्वेकतरोयेषांस्त्रीधनभक्षयेन्दलात् ॥ सद्धिकंसदाप्यस्थाइंडचैवसमान्पुयात् ॥ २०॥ बोधन कोणी बलात्काराने घेतले असतां काय होईल याजबद्दल ) वर सांगितलेलें स्त्रीधन वरील कलमांत लिहिलेले नवरा, बाप, भाऊ वगैरे जबरीने घेऊन उपमोग करतील तर, सदहू द्रव्य नवरा, बाप, माऊ, सासरा, दीर