पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०२] धर्मशास्त्र - गौतमः ॥ प्रतिश्रुत्वाप्यधर्मसंयुक्तायनदद्यादिति ॥ वरील कलमांतील सातवे रकमेंत धर्मार्थ असे लिहिले. प्रति गहीता म्हणजे दान घेणारा समयवशात् भ्रष्ट होईल तर, पूर्वी जे दे असेल किंवा दिले असेल तरीही ते परत घ्यावे. नारदः ॥ अदत्तमेवच ॥ अदत्तंषोडशात्मकम् || अदन भयक्रोधशोकवेगरुजान्वितैः ॥ तथोक्तोचपरीहासव्य त्यासच्छलयोगतः ॥ बालमूढास्वतंत्रातमत्तोन्मत्तापवजितम् ॥ कर्ताममायंकौतिपतिलाभेच्छयाचयत् ॥ अपात्रेपात्रमित्युक्तेकार्यवाद्धर्मसंज्ञिते ॥ यहत्तस्यादविज्ञाना ददत्तमितितत्स्मृतम् ॥७॥ अदत्त ह्मणजे काय व ते किती प्रकारचे आहेत ? जे काही धनः कोणे एकास देऊ केले असेल किंवा दिले असेल तर ते परतच घ्यावे. अशा धनास अदत्त असें ह्मणतात. (१) भय, कोणे एकास भीति घालून त्या भयाच्या योगाने, त्याणे कांही दिले असेल तें. (२) क्रोध म्हणजे, कोणा एकास राग येऊन त्या रागांत. आपले. भाऊबंद व पुत्रपौत्रादिकांचे नुकसान व्हावे अशा हेतूने दिले जाते तें.. (३) शोक म्हणजे, पुत्र किंवा बायको मृत होऊन त्या शोकावस्थेत स्थितीवर नसून दिले असेल तें. (४) उत्कोच ह्मणजे काही एक कार्या मध्ये प्रतिबंध येतो तो दूर व्हावा एतदर्थ मध्यस्थास लांच ह्मणून दिले जाते तें.. (५) परिहास ह्मणजे थट्टा मस्करीने दिले जाते तें. (६ ) व्यत्यास म्हणजे वरील पांचव्या रकमेतील थट्टे प्रमाणेच दिले असून ज्यास दिले त्याणेही दुसऱ्यास दिले असेल ते. (७) छल ह्मणजे कोणी एकास पांचशे रुपये इनाम देण्याबद्दल इनामपत्र कारकुनास करण्याविषयों सांगितले असून त्या कारकुनाने पांच हजार रुपयांचे इनाम, इनामपत्रांत कपटाने किंवा चुकून लिहिले असेल तें. (८) बाल ह्मणजे १६वर्षांच्या आंतील वयाच्या मुलानें कांही दिले असेल तें. (९) मूढ झणजे गैर समजूतदाराने आपल्या गैर समजुतीने में दिले असेल तें.. (१०) अस्वतंत्र ह्मणजे आज्ञेवांचून कोणतेही काम करण्याचा अधिकार. सणारे ( मुलगा, दास, बायको ) इत्यादिकांनी दिले असेल ते.