पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दत्त प्रदानिक प्रकरण. २. भृति मजे काम करून घेतलेल्याची मजुरी." +३. तुष्टि म्हणजे बक्षीस किंवा इनाम. ४. स्नेहांत म्हणजे ममतेनें कन्या पुत्रांस दिलेले. ५. प्रत्युपकार ह्मणजे आपल्यावर उपकार करणारास उपकार फिटण्याबद्दल दिलेले. ६. स्त्री शुल्का झणजे लग्नासाठी मुलीच्या मोबदल्या बद्दल तिच्या आईवापास जे द्रव्य दिले जातें तें. ७. अनुग्रहार्थ ह्मणजे धर्मादायाबद्दल दिलेले. मिताक्षरपंक्ति । एतत्सतविधमपिदत्तमेवनप्रत्याहरणीयम् ॥ यणे प्रमाणे सात प्रकारचे धन ज्याणे ज्यास दिले असेल ते कधीही कोणत्याही कारणाने परत होणार नाही. विशेष समजत. *(१) बक्षीसपत्र करून देणारा व घेणारा यांचे दरम्यान पूर्ण रितीने व्यवहारोपयोगी होण्यास ‘णाराने घेणारास त्या जमिनीचा कबजा दिला असला पाहिजे. नोंदणी जाहली झणजे काजा दिला व घेतला असे होत नाही. इं. लॉ. रि. मं. ती. व्हा. ७ पृ. १३१. (२) ज्या मिळकतीची देणगी कित्येक लोकांनां मिळून द्यावयाची त्या लोकांपैकी ज्याजकडे त्या ळकतीची वहिवाट असेल त्याजपाशीं, ती मिळकत तुह्मांस दिली आहे असें देणारा कबल क. रील तर त्या मिळकतीची वहिवाट होती तो कबजा होईल आणि मग ती देणगी व्यवहारोपयो गी होईल. ई. लॉ. रि. मुं. सी. व्हा. ७ पृ. ४५२. (३) कोणी आपली मिळकत दुसन्यास बक्षीस देण्यासाठी बक्षीसपत्र करून नोंदविलें असेल. या मिळकतीचा कबजा दिला नसेल किंवा बक्षीसपत्र व मालकीचे दस्तऐवज दिले नमः त्या मिळकतीचे भाडे घेण्याची परवानगी दिली नसेल तर, ते बक्षीसपत्र नोंदलेलें अब व्यवहारोपयोगी होणार नाही. ई. लॉ. रि. क. सी. व्हा. ९ पृ. ८५४. () स्थावर मिळकतीचे बक्षीस पुरे होण्यास कबजा देण्याची अवश्यकता असते असार आहे तो ट्रान्सफर ऑफ प्रापर्टी आक्टावरून रद्द झाला आहे त्या आक्टाचे कलम : पहिल्या पारिग्राफांत असा ठराव आहे की, बत्तीसपत्र लिहून देऊन नोंदविलें म्हणजे चा व्यवहार पुरा होतो, ई.लॉ. रि. क. सी. व्हा. ११ पृ. ११६. (५) स्थावर मिळकतीत काही मिळकत खरेदी केल्यामुळे व काही मिळकत बापाने बक्षी मुळे कोणे खीचा आपले नवऱ्याचरीवर समाईक हक्क संबंध असेल तर नवन्याचे मी तो आपला हक्क संबंध पृथक करून मागण्याचा त्या वीस हक्क आहे. ई. लॉ. रिम पृ. ३०७. (६) दोघी विधवांनी आपल्या नवन्याचे उत्तरकार्य व वार्षिक श्राद्ध वगैरे करण्यासाठी णास जमिनदारीचा लहानसा भाग बक्षीस दिला होता. ती देणगी देण्याचा त्या धिकार नव्हता असें नाहीं; याजकरितां वारसासनी देणगी परत मागण्याच इ, लॉ. रि. म. मी. व्हा. ११ पृ. २८८. च्या ई. लॉ. रि.म. सी. व्हा. रे करण्यासाठी एका ब्राह्म देण्याचा त्या विधवेस अपरत मागण्याचा हक्क नाही