पान:धर्मशास्त्र (Dharmshastra).pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नश प्रकरण. श्लोक ॥ कात्यायनः ॥ प्रतिलोमप्रसूतायास्तस्याः पुत्रोनरिक्थभाक् ॥६॥ १९. प्रतिलोम प्रसूत म्हणजे ब्राह्मणाची स्त्री असून शूद्र वगैरे पर जाति बरोबर संभोग होऊन तिनला जो पुत्र झाला असेल तो. विशेष समजूत. (१)शुद्ध जातीच्या स्त्रीने तिचा पहिला नवरा जिवंत असतां तिणे दुसन्याबरोबर व्यभिचार करून तिला पुत्र जाहला असेल त्यास, त्या दुसऱ्या मनुष्याने आपला असें म्हणविले असेल तर त्या पुत्रास त्याजपासूम अन्नवख मागण्याचा हक्क आहे. इं. लॉ. रि. म. सी. व्ही. १ पृ. ३०६०१ श्लोक ॥ मनुः ॥ सर्वएवविकर्मस्थाः नार्हतिभ्रातरोधनम् ॥ ७॥ __२०. विकर्मस्थ मणजे जे कर्म आपल्यास करावयास योग्य नाही असें कर्म करणारा असेल तो. श्लोक ॥ कात्यायनः ॥ प्रव्रज्यावसितश्चैव ॥ ८॥ २१. प्रव्रज्या वसित ह्मणजे सन्यास ग्रहण करून नंतर स्त्रीशी व्यवहार कारतो, आणि त्यापासून जो पुत्र होतो तो.MART श्लोक ॥ याज्ञव० ॥ निर्वास्याः व्यभिचारिण्यः प्रतिकूलास्तथैवच॥९॥ २२. व्यभिचारिणी ह्मणजे जी स्त्री जारकर्म करणारी ती. २३. प्रतिकूला झणजे नवरा सासू सासरे या सर्वांस अनुकूल नसणारी ती. श्लोक ॥ देवलः ॥ लिंगी । निषिद्धलिंगधारी | बौधायनः अतीत. व्यवहारः ॥ १० ॥ २४. लिंगी म्हणजे जातीमध्ये किंवा चालीमध्ये जी विरुद्ध चिन्हें असतील त्यांप्रत धारण करणारा तो. २५. अतीवव्यवहार म्हणजे आपला व्यवहार सोडून दुसऱ्या चाही व्यवहार ग्रहण न करितां अतिक्रमणे करून वागणारा तो. येणेप्रमाणे मुख्यत्वेकरून अनंश सांगितले आहेत. श्लोक ॥ या० ॥ सर्तव्यास्युनिरंशकाः ॥ ११ ॥ वर जितके अनंश सांगितले आहेत त्या सर्वांस हिस्सा न मिळतां अन्नवस्त्र मान ज्यांच्या ताब्यांत त्यांचा हिस्सा असेल त्याणी द्यावें. पंक्ति ॥ बौधायनः। पतितत्तज्यसन्यासच्युततत्पुत्राः॥अपिनभ रणीयाः॥ इ. ॥ मना ॥ १२ ॥ अन्नवस्त्र व हिस्सा न मिळण्याबद्दल. पतित ह्मणजे धर्मातून भ्रष्ट झालेला, तज्ज म्हणजे पतितावस्थेत झालेला म. व संन्यासी ब संन्यास धर्मातून भ्रष्ट झाल्या नंतर त्यास झालेला मुलगा चौघांस वर सांगितल्याप्रमाणे अन्नाच्छादन व विभाग यांपकी कांहींच मिळण