पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदीस्वयंवर नाटक. पांडव कुंतीसहित बसले असतां प्रवासानें थकलेला रामभट्ट [.. रामभट्ट - कुंतीस लक्षून) अहो बाई, प्रवासी ब्राह्मण आला आहे क पाकरून रहावयास स्थल द्याल, तर माझ्यावर महतू उ कार होतील. am कुंती०- अहो पिम महाराज, आतां अस्तमान झाला आहे या मंदिरांत आपण राहा झणजे झालें धर्मराज •- (सद्भावानें) महाराज, यावें यावें; आज आमच्यावर गोपाल ल ष्णाचा अनुग्रह झाला ह्मणून आपल्या चरणाचें दर्शन झालें यात काही सं शय नाहीं. यास्थळी स्थित व्हावें. ●राम भट्टजी सस्थळी जाऊन बसतात भोजन झाल्यावर शयन करितात अर्जुन- •~ ( मनांत) पहा हे विप्रमहाराज, मार्गक्रमण करून आले आहेत तर यांचे अनन्यभायें करून पादसंवाहन करावें ह्मणजे त्यांचे श्रमपरि हार होतील. ( उघडविप्रोत्तमा, मी आपल्या चरणाचे मर्दन करितों. रामभट्टजी०- आह्मी तर नित्य मरासीच आहोत, तेव्हा असा अभ्या