Jump to content

पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदीस्वयंवरनाटक. स आह्मा सारख्या दरिद्यास उपयोगी नाहीं. जर तुमचा आग्रह असेल तर मात्र माझा निरुपाय आहे (असें ह्मणून स्वस्थ बसतो.) अर्जुन० - (मनांत भट्टजी महाराजाच्या मनांत तर आहे परंतु ओटू- न चेद्रबळ आणतात ( संवाइन करीन उघड) को विममहाराज, या प्रदे- शांत आपलें गमन कोठवर आहे तें सांगावे. रामभट्टजी०- सांगतों ऐका. े- पट्.‘वस्त्रानें देह सारा सुंदरिनें झांकिला०) पार्षन तो अहिक्षेत्रीं द्रुपदारव्यें भूपती॥करिराज्याम ही माजी धर्मात्मा संगती ॥ ॥ पांचाली सता त्याची सुंदर ती उपवर ॥ लावण्ये निरखला हे जाणा की महिवर ॥ मरवकुंड़ी जन्मपाबे सकतौघे रूखकर ॥ चाल ॥ फत तैसा एक झाला परिसाहो निश्चिती ॥ पार्षततो ०॥ १॥ ( अशी अद्भुत कथा श्रवण करून विस्मयानें पांडव० - महाराज हीकथा आह्मांस सविस्तर सांगा. द्रुपदराजाचा पुत्र धृ- ष्टद्युम्भ आणि कन्या द्रौपदी हे अग्रीपासून वेदिमध्याचे ठायीं कसे निर्माण झाले हैं मोठे अद्भुत आम्हांस वाटतें तसेंच द्रोणापासून सर्व अस्त्रविद्या धृ- ट्युम्नास कशी प्राप्त जाहली. आणि द्रुपद् व द्रोणाचार्य मित्र असतां त्यांत भिन्नत्व कसें झालें ? (असे प्रश्न ऐकून ब्राह्मण सांगू लागतो.) राम भट्ट० - महाराज, सांगतों श्रवण करा. कटिबंध. भरद्वाजमुनि- गंगाद्वारीं-करीतपस्या- तंबतो माना घृ- नाचि आली वराप्सराती- सरसरितेचें स्नान करुनियां धारण करिनिज वस्त्रालागी संतोषानें संच पवमानें वस्त्र उडविलें-ऐसिअवस्था, पाहुनि मुनितो- मोहित होउनि रेन स्त्रवले ते पाहुनियां- द्रोणकरूनि नै, तरूपर्णाचा त्या- मधिं त्यानें रेन धरियलें- यज्ञ पात्र तें-होतें हाणउनि-कुमर जन्मला अकस्मात बा-द्रोणाभिधतो- पुढती वेदांगासह