पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदी स्वयंवर नाटक. माधवी०- बरें आतां, आपण नाटक तरि कोणचे करणार ते सांगा पाहूं सूत्रधार ०- वनचरा, या रंगस्थळी आतां द्रौपदी स्वयंवर करणार आहे तेव्हां तूं पूर्ण साह्य कर ह्मणजे झालें. माधवी०- याप्रसंगी मी तुझांस मदन करितों परंतु साह्य ह्मणून कर णार नाहीं . हा पहा चाललों पहा. 6- ) सूत्रधार - (मनांत आतां करावें तरि काय? साह्य आणि मदन या दोहींचा अर्थ ऐकच आहे. परंतु या अज्ञानसिंधूला कांहींच समज- तनाहीं (उघड ) अहो गृहस्थ, तुमच्या ह्मणण्याप्रमाणेंच का होईना. माधवी०- बरेंतर मीही सिद्धच आहे. परंतु संविधानक कथा आ- णि नाटकास कोठून आरंभ करणार तें तर सांगाल की नाहीं. सूत्रधार॰- सांगतों ऐक. लाक्षागृहांतून कुंती माने सहित पांडव नि- घाले. पुढें अरण्यांत भीमसेनानें हिडिंबराक्षसाचा वध करून हिडिंबे चें पाणिगृहण केलें . तद्नंतर एक चक्रा नगरींचे ठायीं भीमसेनानें बका- सुराचा नाश करून ब्राह्मणाचें संरक्षण केले आतां यापुढें जो प्रकार झाला तो तुला प्रत्यक्ष करून दाखविनों चमत्कार तर पहा (असें वो- लून दोघे निघून जातात. ही प्रस्तावना झाली. पात्र - घम- भाम- णि रामभट्ट ९ मवासी.) प्रवेशाला. स्थळ. एकचक्र नगर अर्जुन - नकुल - सहदेव, कुंनी माना. आ- -