पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८ ५८ द्रौपदी स्वयंवर नाटक. - सदाशिवभट्ट असें कां म्हणतां! आतां मास पक्षतरी पकामाची चं गाळी होइल आणि ब्राह्मणांचे दैन्य देशांतरीजाईल अशी दक्षिणा मा- घहोणारी आहे आपण काही काळजी करू नका. रामचंद्रदीक्षित :- तुझी राजगुरू कडे गेला होतां झणून वेणि माधव महजीनें आम्हांस सांगितले तेव्हां राज द्वारीचें वर्तमान काय आहे तें 1 सांगा. सदाशिव भट्ट- द्रुपद राजानें पांडवांस पांचाळीचें पाणिग्रहण करावें असे सांगून कृष्णेला उत्तम प्रकारचें अभ्यंग स्नान घालून नानाप्रका- रच्या अलंकारांनी भूषित करून येथे आणा असे सांगतांच धृष्टद्यु- लानें द्रौपदी भूषित करून आणिली. लग्नसमारंभास द्रुपद्राजाचे बहुत आतही आले आहेत, तसेंच राजामात्य आणि पोरजन तत् महान् महान् द्विज श्रेष्ठ लग्नोत्सवास आले आहेत राजाचें सकल गृह, मंडप, गोपुरें अशी स्थानें मनुष्यांनी व्याप्त होऊन गेली, रत्नकोश, धा- न्यकोश आदिकरून सर्व परिपूर्ण करून ठेविली आहेत. रामचंद्रदी० - हा एक प्रकार झाला पुढे काय झालें तें सांगा पाहूं सदाशिव भट्ट ० - दीक्षित, श्रवण करा, नंतर पांडवांनी मंगल स्नानें करू न वस्त्राभरण परिधान केली व उपाध्याय अग्रभागी करून सभेत आले. मग अग्निसिद्ध करून होमकेला. मग यथानुक्रमें याज्ञसेनी- चें पाणि ग्रहण केले द्रुपद्राजानें आपल्या जामातांस विपुल आंदण देऊ- न त्यांचे समाधान केले सर्व लग्नाचा समारंभ यथासांग झाला. आ तां पांडव द्रौपदीसहित द्रुपदाचे मंदिरांत करवानें वास करितात .

  • रामचंद्र दी.- सदाशिव भट्ट, आतां राहिले तरी काय हा समारंभ

झाला तो ठीकच आहे परंतु आपले काहीं दरिद्र दूर होते की नाहीं हैं म ला अगोदर समजू द्या. • सदाशिव- दीक्षित, आपण काही काळजी करूनका. देशोदशींचे जे ब्राह्मण. आले होते, त्यांची संभावना काल राजगुरू कडून झाली आता. ग्रामस्थांची मात्र व्हावयाची आहे. तर आपण त्याजला जाऊन भेटूं. हाणजे झालें.