Jump to content

पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदी स्वयंवर नाटक. प्रवेश. १३. स्थळ-पांचालपुरांतील पाठशाला | पानें- सूत्रधार, विदूषक, रामचंद्रदीक्षित, सदाशिव भट्ट X voov XXX 1100 Kalp 4 119 रामचंद्र • १०- ( सदाशिव भट्ट बाहेरून आलेले पाहून नमोनमः यावें यावें आता शां तुमची फारच धांदल उडाली आहे तर काय वर्तमान आहे तें सां- गा पाहूं. सदाशिव० - (नमस्कार करून बसल्या नंतर.) अहो रामचंद्रभट्टजी,तु- झांस काय सांगावें! आज मोठा आनंदाचा दिवस आला. रामचंद्र ०- भट्टजी, असा काय आहे? तो एकदांचा प्रकट करा. सदाशिव भट्ट० - होय, ऐका महाराज, द्रुपदराजाच्या प्रतिज्ञे प्रमाणे स- र्वराजे असतां ज्या ब्राह्मणाने मत्स्य यंत्राचा भेद केला तो अर्जुन. रामचंद्र - असें आहे काय! नर ही मोठी आनंदाची गोष्ट समजली पाहि जे बरें में असो, लाक्षागृहांतून त्याची मुक्तता तरि झाली कशी ? सदाशिव 6- अहो दीक्षित, ज्यांचा सखा हरी ॥ त्यावरि विश्व कृपा करी या सद्पुरुषाच्या वाक्याप्रमाणे श्रीगोपाल कृष्णांचे रूपें करून विदुरा- च्या मथलाने ते सजीव राहिले. आणि त्या दुष्ट पुरोचनाचा नाश झाला. रामचंद्र०- अर्जुनास द्रौपदी अर्पण करावी असा हेतु राजाचा होना, त्याप्रमाणें ईश्वरे न्ठेनें पडलें. आतां मंगलोत्सव होणारच आहे . . 11. • 11 C... " · Pa