Jump to content

पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदी स्वयंबर नाटक रामचंद्र - बहुत उत्तम आहे, चलावें तर. ¨ (असें ह्मणून निघून जातात. ) ( सूत्रधार विदूषक प्रवेश करितात.) सूत्रधार ०- कां विदूषका, तुला जो द्रौपदी स्वयंवराचा प्रयोग करून दा- खवितों झण्णून बोललों होतों त्या प्रमाणेंया रंगभूमीवर पात्राकरवींअ नुकरण केलें आतां श्री गोपालकृष्णास मंगलारती कर. विदूषक 10- फार उत्तम आहे. (असें झणून आरती करितो.) · नंतर पडदा पडतो. समाप्त.