पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदीस्वयंवर नाटक. नंतर नारायणानें आपले सित झणजे श्वेत आणि कृष्ण ह्मणजे का- ळा. असे दोन केश उपटून यदुकुळांत टाकिले असनां श्वेत केशांश ब- उराम. आणि कृष्णकेशांश श्रीगोपाल कृष्ण पूर्ण ब्रह्म यशोदेच्या रायी उ .त्पन्न झाला.) व्यास- हेडपदराजा, पूर्वी हिमालयाचे दरींतील चार इंद्र सांगितले ते व साक्षात् इंद्र असेपांच पांडव अवतीर्ण झाले. पार्थ साक्षात् प्राप्त झालेल्या इंद्राचा अंश जाण. आणि धर्मादि ते चार आणि जी स्वर्ग लक्ष्मी ती मा- यारूपें मनुष्य लोकी यांची भार्या होण्या करितां अवतरली आहे. साकी. तबसंशय निबत्ती करितां योगबलाने देतों दिव्यच क्षमी तुजला आनो अनुभव त्याचा घेतो॥ यांडवनिरखीं तृपराया गनकळे श्रीहरिची माया ॥ ( असें ह्मण्णून दिव्य दृष्टिदेतो. द्रुपद - (पांडवांस अवलोकन करून) प्रो व्यास नारायणा, मला तर के- वट पांडव दिव्य हेम किरीट वपुष्पांच्या माला धारण करून सूर्या सारि खे तेजस्वी व आकृतीनें इंद्राप्रमाणे दिसतात आणि त्यांचे सन्निध साक्षात् श्रीरूपिणी चपलेसारखी देदीप्यमान पांच पतींस एकच शोभणारी अशी पांचा- ली मी पाहतों या योगाने मला बहुत आनंद झाला आहे. आतां आपण जी आज्ञा कराल ती मान्य करितों. · ब्यास•- राजा आतां पांडवांस जामात करून कृष्णेचा लग्न सोहळा करावा. दुपट्० - आज्ञा महाराज, असें ह्मणून व पूर्व स्थळी येऊन सर्वसिद्धता क रून. हे धर्मराजा तुझा सर्व पांडवांस आजचा दिवस फार शुभप्रदुआ हे व चंद्रमाही अर्थसिद्धिकर्ता आहे त्यापेक्षां आज तुझी सर्वानीं यथानु क्रमें कृष्णेचें पाणिग्रहण करावें. .. - धर्मराज ०- आज्ञा महाराज, ९ असें लण्णून सर्व निघून जातात. २ (नंतर पडदा पडत..