पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदी स्वयंवर नाटक. C रामहृद थिंधरुनि कार्यसांवरा ॥ कथिलें तुम्हां सर्व आतां स्मरण हेंधरा ॥ महिमा ० ॥ १॥ - २ असें महादेवाचें वाक्य श्रवण करून विवरस्थ इंद्र बोलतात. विवरस्थ इंद्र० - भो अनंत कोरि ब्रह्मांड नायका, सकल विश्व चालका, आपल्या आज्ञेप्रमाणे आह्मी कर्मभूमीवर जाऊन मानवांचें जन्म घेतों परंतु आमच्या मातेच्या ठगयीं, धर्म वायुइंद्र आणि अश्विनी कुमार याणी प्रवेश करावा झणजे आम्ही सर्व कत्यें करितो. पुढे नाना प्रकारच्या दि. व्यास्नाच्या योगेकरून युद्धांत दुष्टांचा संहार झाल्यावर इंद्रलोकी प्रा स होतों परंतु या सर्व कत्यास आपला आश्रय असावा. (असे पूर्व इंद्रांची भाषण केले असती.). इंट्र०- कैलासनाथ, माझ्या पराक्रमासमान एक मी पांचवा पुरुष देईन. ब्यास - द्रुपदराजा, त्या पांच इंद्रांचीं नामें सांगतों तीं श्रवण कर. साकी. 0- विश्व फज शिवी आणिक शांनी तेजाधिय तो तैसा भू- तधाम नामक ही परिसें घडला प्रकार ऐसा ॥ साह्य शंकर या झाला॥ऐकें संदरचरिताला॥ १॥ त्यांचेपूरित का- मकराया उमापती बहुमागे॥ आतांनधरी सं शेयराजा कार्य करावें वे ॥ इच्छित जाणुनियां आतां ॥ चालवि पांचावरि सत्ता ॥ २३॥ लोकशार्दूलविक्रीडित 2 पांचा वनिताच एक असणे जाणोनिदेवेंभली ॥ स्व- गींची कमला स्करचें महिवरीत्वहूंशिवाप्रेषिली ॥ वेदी पासुनि जन्मली तब फता कोठें नृपा पाहिलें ॥ ऐसें हैं कि व भुसूत्र काहिं नकळे संधान जें साधिलें ॥ १॥ नंतर शंकर त्या पांच इंद्रांस समागमें घेऊन नारायणाचे आश्रमिं येले, तेव्हा नारायण बोलले, हे इंद्रहो तुझी एथ्वीवर अवतार धारण करून भूमार हरण करावा. 2 ' पांच इंद्र०- आज्ञा महाराज, ( असें हाणून ते तहत् करिने झाले.