पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदी स्वयंबर नाटक. ती जाणा ॥ १॥ सर्वधर्मवेत्ती अफनी तियेनें ॥ केलेप- तिमानें सप्तऋषि ॥२॥ मुनिकन्या वार्सी दहामाचेतसा ॥ दिधलीपरिसा बंधूनेही ॥ ३॥ सखाराम प्रभुपितृस्व- साकुंती तियेची वचनोक्ती मान्य आम्हां ॥ ४॥ कुंती०- बादरायणमुने अनुतापासून मला जेव्हा अतिशय भय उत्पन्न- झाले तेव्हा मी हेंव्रत धर्मराजास कथन केले असता त्यानें मला अ- से सांगितले की ही कृष्णा आम्हा पांचा जणांची भार्या होईल. व्यास:- (अत:करणांत विचार करून.) हेपांचाल राजा, हासनान- न धर्म मी तुला कथन केला. आतां युधिष्ठिरानें जें तुला सांगितलें त्याप्रमाणे तूं निःशंक पणानें कर. ( असें बोलून द्रुपदराजा चा हस्त धरून अंत:पुरात जाऊन हेद्रुपदाजा, सांगतों श्रवण कर पूर्वी नैमिषारण्याचे ठायीं सर्व देव मिळून यज्ञ करीत होते. त्या सत्रांत यमधर्म पशुवध करीत होता यम त्या यज्ञांत दीक्षित असल्यामुळे त्याणें विश्वाचा संहार केला नाही. हणू नमजेच्या मृत्युकालाचें अतिक्रमण होऊन प्रजादि बहुत झाली. असे पाहून इंद्रादिदेव ब्रह्मदेवासन्निध जाउन झणू लागले की, सांकी. महिवरि मानव सृद्धिंगत बहु झाले झणउनि जाण ॥ उद्भवलें मनिं भय अजि धात्या हा मोठा अपमान ॥ १॥ अंतरउभ्यामधिं नाहीं॥ यास्तव कथितों लवलाही ॥ ॥ असें देवांचें भाषण श्रवण करून ब्रह्मदेव ह्मणतात तुझी यमाचे सत्रां त गमन करा. नंतर सर्व जावयास निघाले तो मार्गात भागीरथी अवलो- कल करून तेथें मुहूर्त मात्र उभे राहिले तो त्या महानदीन एक उत्कृष्ट कमल निर खून सकल देवत्तांस परमानंद जाहला. त्या सर्व देव समू- हांत वासव पराक्रमी होता ह्मणून त्यानें गंगेच्या उगमापर्यंत कमलग्रह- णाच्या इच्छेनें गमन केले असता तेथे एक अग्निमभेसारखी देदीप्यमांन स्त्री सरितेंत स्नान करून उदकाच्या इच्छेनें रोदन करीत बसली होती. तिच्या नेत्रांतून जें जलविंदु नदीत पडत, त्यांपासून कमले उत्पन्न होत.