· द्रौपदीस्वयंवर नाटक. असे अघटित कृत्य पाहून इंद्र तिच्या जवळ गेला. लोक. ( अनुष्टुपूजंदग जान्हवीच्या तटाकीं तूं ॥ करिसीरोट्नासिकां ॥ कशी कारण तें मातें ॥ नधरीं मानसीं भय ॥ १ ॥ " भु असें इंद्राचें भाषण श्रवण करून स्त्री बोलते. हे अमरेंद्रा. मी मंदभाग्या आहे. मीशोक ब दुःख करिते याचे कारण माझ्या मागें ये लणजे सहज तु झ्या लक्षांत येईल . मगबरें आहे असं ह्मणून इंद्र त्या स्त्रीच्या पृष्ठभागोंगे- ला तोहिमालयाच्या मस्तकावर सिद्धासनस्थ भासहित अडा करणारा असा पुरुष पाहून. इंद्र० - हे भगवन्, मी अमरेंद्र आहे. (क्रीडेंन निमम असल्यामुळे देवेंद्राकडे त्याने पाहिले नाही. ) इंद्र० - (क्रोधाविष्ट होऊन. पुरुषा, तू असक्रीडमध्ये अति उन्मत्त झाला स या कारणाने मला जाणत नाहींस काय? मी सर्वदेवनांचा स्वामी आहे ( असें ह्मणून हस्तामध्ये चक्र घेऊन त्याचा संहार करण्यास उद्युक्त होतो) शंकर०- (इंद्राची कति पाहून मंदहास्य पूर्वक अवलोकन करितात. २ इंटू०-( आपल्याशी. काय, चमत्कार सांगावा, हा पुरुष असत तर निमञ्च आहेच तश्गंत वक्रदृष्टीने माझ्याकडे अवलोकन करितांच साझीअ- वस्था स्थाणू सारखी झाली. आतां करावें तरी काय? (अक्षक्रीडा समाप्त झाल्यावर. • शंकर०- हेस्त्रिये, या इंद्रास माझ्या सभिध आण. लणजे याचा गर्व अ- गदी निःशेष करून टाकितो. कारण बहुत प्रमत्त झाला आहे. स्त्री० - आज्ञा महाराज (असे ह्मणून तिनें शास स्पर्श केला व तो अशक्त होऊन पृथ्वीवर पतन पावला.) शंकर० - ९ आपल्यास हा इंद्र तर अगदी हत्तवीर्य होऊन पडला आहे तर माजवर अनुग्रह केला पाहिजे) ( उघड पदकडवें) (मजलावरिल सुभद्रा कार्य) शक्रानकरी गर्वातें ॥ कथितों साच तुला ॥धृ०॥ यानंगिंआ- हेविवर एक ॥ शौर्य तेजें करूनि देख ॥ वासकरूनीपार
पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/५५
Appearance