द्रौपदी स्वयंवर नाटक. २ दुसरेदिवशीं संकेताप्रमाणें सपुत्र द्रुपद कुंती व धर्मराज या सह व्यास ना- रायण येतात.) दुपद राजा.. १०- (आसन देऊन व पूजा करून ) हे भगवन् एक स्त्री बहु- तांची पत्नी कशी होईल. कदाचित् झाली असतां संकर होणार नाहिं काय ? याविषयीं मजला निर्णय सांगावा. · व्यासनारायण०- दुपदराजा, सांगतों श्रवण कर, हें लोक विरुद्ध आ णि वेद विरुद्ध आहे असे जर तुला निश्चयेंकरून वाटत असेल तर याजविषयीं तुमचीं कस कशीं मतें आहेत ती मला निवेदन करा. द्रुपद राजा- साक्या. एकस्त्री बहुतांची कांता पूर्वी कोठें नाहीं ॥ झालेली हे न नच अजवार नय शोधुनियां पाहीं ॥ १॥ विरूज्जन बहुमा- गें झाले त्यांणी या धर्माला ॥ अंगीकृत नन्च केलें सट्या जा णमुख्य पर्माला ॥ यास्तव मीया विरुध्द धर्मा इच्छित ना- हीं आतां ॥ जगता माजी हे विपरीतचि निरखी तू मुनिना था ॥ ३ ॥ धृष्टद्युम्न 6- भोनपोध धना, व्यासा, ● श्लोक. शार्दूलविक्रीनि.) धर्माचा बहुसान बंधुतिसरा पार्थास्थ्य जाणा बरा॥ तत्कां- •ता मम जामि हो द्विजवरा पावूनियां आदरा॥ झालों कुं- दिन धर्मराज वचनीं आतां करावें कसें ॥ तेंबोधा मजला- गिशीघ्र प्रसन्नों बद्धांजुळी मी असें ॥ ॥ हाधर्म किंवा अधर्म याचा निश्चय करण्यास मी असमर्थ आहे परंतु माझी भगिनी कृष्णा पांच जणांची कांता कशी होईल ? याचा निश्चय क रून आपणच सांगावें झणजे झालें. धर्मराज • - भोव्यास नारायणा, माझी वाणी कधीही असत्य व्हावया- ची नाहीं यास्तव मी जें भाषण केलें तो माझा धर्मच आहे → अभंग. पुराणिं प्रसिद्ध गौतम कन्यका ॥ जरिलाभिध देखा हो-
पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/५३
Appearance