पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ द्रौपदी स्वयंवर नारक. दासी आणि दास सिद्ध केले असतांना हे वीर भोजनात्तर एकाएकी पदार्था- लयाकडे गेले आहेत तेव्हा तिकडील काय चमत्कार आहे तो समजला पा हिजे (उघड) सेवका, तू त्या वीरांचे पृष्ठभागी जाऊन काय चमत्कार हो- तो तो अवलोकन कर. • S सेवरु० - आज्ञा महाराज, असें लण्णून पांडवांचे पाठो पाठ जाऊन येतो. महाराज तेवीर पदार्यालयांत नानाप्रकारचे पदार्थ अवलोकन न करितां ज्याठिकाणी कवचें, चर्मे, खड्जें, गदा इत्यादिक ठेविलें होतें तेथें जाऊन स्वस्थ पहात बसले, याजवांचून दुसरा कांहीं चमत्कार नाहीं. दुपदराजा 10- ( विस्मित होऊन ) या वीरांची लक्षणे पाहून मला तरअ- साभास होतो की, हे पांडपच असावेत. आतां त्यास प्रत्यक्षच विचारं ह्मण- जै मनाची भ्रांती फिटेल. (असेंस त्यांच्या जवळ जातो.) द्रुपदराजा ०-८ विनयानें ) हे विग्रहो, पद. ८ दर्शनं पवित्र मी झालों.) सांगा कवण तुझी मजला ॥ सांप्रत विम भले गमलां ॥भू- बरिदेवापरिरमलां ॥ अजवरिं कुठवर तुह्मी भ्रमली ॥ चाल॥ ब्राह्मण- क्षत्रिय, वैश्य-शुद्रकीं ॥ आहां बहु श्रम- लां ॥ सांगा कवण ० ॥१॥ कृष्णा प्राप्तीस्तव जाणा ॥ केलें ममपुरिं आगमना॥ भासत्तां देव तुझीच मना ॥ चाल॥ कु- लनिर्णय हो शीघ्र व्हावया ॥ करित प्रश्नभला ॥ सांगा- कवण ॥ २ ॥ धर्म राज० - ९ पांचाल राजाचें भाषण ऐकून) राजा, सांगतों, श्रवणकर. श्लोक (वंसनलिका) → चित्नांत खेद नकरी, कुरुवंशिंपाहे ॥ जो रख्यात पांडु नृपती जगतांत आहे ॥ तत्पुत्र हे सकल वा स्वमनीत आणीं ॥ देवें करूनि मलों बहुदीन वाणी ॥ १॥ साकी. कुंतीरूतमी ज्येष्ठ युधिष्ठिर भीमा र्जुन हे पाहीं ॥ मा- नैसन्भिधमाद्रि तनय ते संशय उरला नाहीं ॥ श्वशुर.