Jump to content

पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदी स्वयंवर नाटक. सर्व बसून चालू लागतात. ९ इतक्यांत पडदा पडतो. प्रवेश१२ वा. स्थळ, पांचाल नगरांतील राजमंदिर. पात्रें० - द्रुपदराजा, पांडव, व्यासो नारायण. आणि सेवक. - NIE 79 KEEP kuadrinice दुपद - ( सचिंत बसून आपल्याशी) काय करावें पुरोहिनास पाठवून ही त्या थराचा कुलनिर्णय झाला नाही. त्यामुळे अंतः करणास स्वस्थता नाहीं- शी झाली आहे इतक्यांत पांडव राजमंदिरांत प्राप्त होतात वकुंती, पांचाळी स घेऊन द्रुपदराजाच्या अंतः पुरांत जाते. a द्रुपदराजा०- C पांडवांचा सत्कार करून आसनावर बसवून, षड्रस भोज- न अर्पण करून आपल्याशी.? काय पहा चमत्कार झाला आहे. अद्यापि या ब्राह्मणाविषयी निर्णय होत नाही. यांचे परिक्षेकरितां सवर्णपात्रांत नाना प्रकारचे पदार्थ, उत्तमोत्तम कुंडलादि भूषणें वनीं धारण केलेल्या