Jump to content

पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदी स्वयंवर नाटक. 11 तूंजालासी शया ॥ करिबा करुणेची छाया ॥ (असें धमराजाचें भाषण श्रवण करून द्रुपद्राजास अत्यानंद होतो.) द्रुपदराजा॰ (संतोषानें है कुरु कुलभूषणा, तुझी मानेसह जनुगृहांतू कैसे मुक्त झाला, हे मला सत्वर सांगा. ·3 धर्मराज०- पांचाल राजा, सांगतों श्रवण कर. पूर्वी असे झाले की बातें भीम सेन अधिक, आणि शस्त्रास्त्रात अर्जुन अधिक असे असल्यानें दुर्योधन, कर्ण, शकुनी हे अत्यंत द्वेष करूं लागले. राजा धृतराष्ट्र हा पुन मोहांत बद झाला तेव्हा त्या दुष्टांनीं अनुसरून पित्याने आम्हांस मा- तेसह वारणावत नगरांत पशपतीच्या उत्सवाचे निमित्त करून दानध- भं करण्या विषयीं आज्ञा केली. त्या प्रमाणें आह्मी रयारूढ होऊन वारणा- वनींत जो येतो तो त्याच्या पूर्वीच दुर्योधनानें पुरोचन नामक व्यवन ) सचिवास आज्ञा करून पुत्रांसहित एथामातेचा दाह करण्या करितां लाक्षागृह निर्माण करून ठेविलें होतें त्यांत आली जाऊन राहिलों तेव्हा विदुर काकानें अंग- नानें जासून सर्व वृत्त बर्बर भाषेत कथन केले. आणि खनकाकडून दोन योज- नें पर्यंत पिवर फरवून गंगेत एक नौका आह्मां करिना करून देविली पुढे एके दिवशीं पंचवांसह एकनिषादी येऊन त्या मंदिरांन राहिली होती. त- साच तो पुरोचनही निद्रागत जाहला. अशी संधी पाहून भीमसेनाने त्या जंतुग्गृहास अनि लाविला. आणि आझी मातेसह त्या चिवर द्वारानें मध्य रात्री गंगातीरी प्राप्त झालो. पुढें विदुर काकानें ठेविलेल्या नौकेत आरोहण करून यथेच्छ वनविहार करूं लागलों मागें अशी ख्याती झाली की, पांडव मातेसहित जनुगृहांत दग्ध झाले. द्रुपदराजा, आमच्या मुक्ततेचा सर्व प्रकार एक श्रीगोपाल कृष्णांच्या रुपेनें झाला नाही तर प्राणांत सं- " हा कर प्राप्त झाले असते. ८ ४९ ) द्रुपद० - हर हर ! काय हा विपरीत प्रसंग! पहा दुर्योधनाने दुष्टपणा करून पांडवांस उपद्रव दिला है एक पक्षी असो परंतु राष्ट्रप र मान्य करून वारणावतीस जाण्या विषयीं पांडवांस आज्ञा देऊन शेव- टीं अनर्थ केला धिक्कार असो त्याअंधास! ज्यानें कृष्णा भक्ताचा अपराध 'फैला त्याचे कल्याण कदापि होणार नाहीं. असो! धर्मराजा, सांगतों श्रवण