पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदी स्वयंवर नाटक. आहे. धर्मराज०- ( पुरोहिताचें वाक्य श्रवण करून वत्सा भीमसेना, दुपदराजा सजो मान्यपुरोहित आला आहे तो आपल्यासही मान्य आहे याकरितां त्याचें पाद्य अर्ध्यादिकें करून पूजन कर. श्रीमसेनः- धर्मदादा, आज्ञे प्रमाणे करितों ( असेलणून त्याचें पूजन करि तो. २ धर्मराज० - हे ब्रह्मनू, द्रुपद राजानें आपली परमप्रिय कन्या प्रतिज्ञे प्रमाणें वीरास अर्पण करण्याचा ज्या काली हेतु धारण केला त्याकाली. ओंची. 1) वर्णशील कुल गोत्रपावन त्याची विवक्षा नृपें आपण के लीहोती काय जाण ॥ कींभेदिल लक्ष्य त्या देणें ॥ ॥ दिंडी. लक्ष्यभेदिल त्या देउकन्यकेला ॥ नृपतिवदला सदुपरिच यो- गझाला॥ सांगजाउनि रायासि करचें आतां ॥ नकोसंता- पंचर्यभूषनाथा ॥ १॥ ॥ "तरमुनिवर्य आपण जाऊन द्रुपदास सांगावें कीं, राजा तुझ्या प्रति ज्ञेप्रमाणे कृष्णाजिन धारण केलेल्या याब्राह्मणानें सर्वष्टथ्वीपालांच्या समुदायांतून तुझी कन्या हरण केली याकरितां तूं आतां क्रोध करण्यास योग्य नहीं हैं कर्म करणारा अन्य मानव या जगतीतलाचे ठायीं दुर्लभ आहे (इनफ्यांत द्रुपदराजा कडून दून येतो.) दूत ०- महाराज, पांचाल राजाने वर पक्षीय मंडळीस विवाह समयीं भोज- नयावया करितां षड्रस अन्न निर्माण करून ठेविलें आहे, याकरितां आ- पण रथांत बसून द्रुपद राजाचे मंदिरात भोजनास चलायें,ह्मणजे द्रौपदीच्या पाणिग्रहणाचा समारंभ त्या स्थळींच होईल.. धर्मराज०- बहुत उत्तम आहे ( असे हाणून पुरोहितास जाण्यास आज्ञा दे- तो व त्याप्रमाणें तो निघून जातो.) श्रीमार्जुनहो. राजाकडील नियंत्रण आहें आहे तरं निकडे चलावें. बांधव.. - श्रेष्ठ बांधवा आज्ञा. (असें ह्मणून द्रौपदी कुंती सह रथांन