Jump to content

पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदीस्वयंचर नाटक. Jy s C Val 201 (पांडव बसले असतां दुपट् राजाचा पुरोहित प्रवेशकरितो.) पुरोहित० - हे ब्राह्मण हो, सफल नरशार्दूलांत गणनीय महाबलात्य जो दुः पद राजा नो अशी इच्छा करीत आहे कीं, साकी. ज्याों केलें लक्ष्य विद्ध तो कवण जातिचा आहे ॥ कव- णेंकुळिंचा कथितांभायें प्राप्त सौरव्य त्या पाहे परिस नितोषें नरवर हो ॥ यास्तव सांगा सत्वर हो ॥१॥ तुझी कोणाच्या कुळांत व कोणत्या ज्ञातीत उत्पन्न झालांत हेकथन के- लें असनां.सपुत्र सामात्य पांचाल भूपालाच्या हृदयकमलांत परमानंद होईल कारण कुरुवंशोद्भव, हस्तनापत्तनस्थ पंडुराजा द्रुपद नृपतीचापर- मसखा होता. तेव्हा द्रुपदाची अशी इच्छा होती की, मी आपली कन्या एंडु- राजाच्या पुत्रास अर्पण करीन ही दुपदाची मनीषा असल्यामुळे त्याचा हे- तु·पौर्यास व्यावयाचा होता त्या करितांच त्याणे स्वयंवरीत्सव केला आहे. त्यांत आपण लक्ष्यभेद केला त्या वेळी क्षत्रियांच्या कोलाहलांत तुमच्चा जानिकुलाविषयी काहिंच निर्णय झाला नाही. ह्मणून मी बुझ्या आलो.