Jump to content

पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

C ४४ > द्रौपदी स्वयंवर नाटक- वकृछ्र मुक्त झाले ॥ हरिनें तयांसि वांचविलें ॥ चालक- थितों सत्य आपणाला॥ अद्भुत चमत्कार झाला ॥ १ ॥ द्रुपद० - बालफा, तूं जें वतर्मान कथन केलेंस यावरून माझेही मनाचेग यीं मोठा संशय प्राप्त झाला आहे. या करितां त्याची निवृत्ति हावयास कांहींतरी योग्य उपाय केला पाहिजे ( अम्मळ विचार करून हे पुना आ- तां अगोद्र आपले पुरोहिन कुलाल शालेत, त्या ब्राह्मणां कडे पाठवून शोध आणविला ह्मणजे निराकरण होईल तर वत्सा, आपल्या पुरोहिंता- सपाचारण कर. धृष्टद्युम्भ- आज्ञा महाराज, (असें लणून त्यास घेऊन येतो.) द्रुपद०- गुरु महाराज, चरण कमलाचे ठायीं हा दास लीन होत आहे. पुरोहित - द्रुपदराजा कल्याण तुला कोणतें संकर पडलें सन माझें स्म- ु रण केलेंस. द्रुपद० - महाराज, आपल्या प्रतिज्ञे प्रमाणें मच्छयंत्राचा भेद करून को- णी ब्राह्मण वेषधारी द्रौपदीस हरण करून कुलाल शालेंन गेले आहेत त्याजकडे आपण जाऊन ने ब्राह्मण आहेत किंवा क्षत्रिय आहेत याचा शोध करून यावें. पुरोहित०- बहुत उत्तम आहे. ( असें ह्मणून सर्व निघून जातात.) प्रवेश ११ वा. स्थळ. पांचाळ नगर, कुलाल शाला. पानें. पुरोहित, पांडव, दून द्रुपद 3