पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदी स्वयंवर नाटक. वानें हरण केलीकांय ? फरभार देणाऱ्या एखाद्या वैश्यानें तर नेली नसे- लना! ९ विचार करून. हे धृष्टयुम्ना तुला आपल्या भगिनी विषयी काही खेद प्राप्त होतनाहीं. त्यापेक्षां पार्थानेंच गुप्तरूपानें येऊन हरण केली का- लोक. (भुजंगप्रयात.) य१ करूं काय आतां कळेना वळेना ॥नसे स्वास्थ्य चित्ता कु· णी आढळेना ॥ कशी भांति मातें कता प्राप्त झाली " कु ठें द्रौपदी दारचवी सौरव्य वली ॥ १॥ पुन्ना, जें सत्य असेल तें कथन कर, मला तर असेंवारतें कीं अर्जु- नानेंच हें लक्ष्य भेदून टाकिलें असावें. 2 धृष्टद्युम्न॰- ( हर्षित होऊन. तात्त महाराज, सांगतों श्रवण करा. c पद. (विश्वामित्र सभे आला ॥ मागतो.) कृष्णाजिन जो पांघरला ॥ सभे सी देवा परिगमला जेणें गुणहि कार्मुकाला॥ लावुनि लक्ष्य भेद केला ॥ जे उ- पडिलें तरुसी ॥ भिववावया क्षभियांसी॥ तात्ता त्यानें अगिनीसी ॥ नेलें स्वगृहीं निश्चयेसी ॥ १॥ लोक शाक ऐसे ते नरसिंह घेउनि वधू गेले असेंपाहिलें ॥ ग्रामाबाहि र जे स्वयें निजबळे येऊनियां शोभले ॥ मांगो माग त साच मी बहु त्वरें कुल्लाल गेहांतरीं ॥ गेलोंतों जननीस- मेत बसले ने पांच सिंहा परी ॥ १ ॥ 3 नात महाराज, तेचीर शयन काली काल मेघासारिखे गर्जना करीत नाना प्रकारच्या चित्र विचित्र कथा परस्पर सांगत होते. त्या शुद्र संबंधी अथ वा विप्रसंबंधी कांही एक नव्हत्या. त्या सर्ववीराच्या वाद गर्भित व संग्राम संबं- धी असल्यामुळे निश्चयेंकरून ने कोणीतरी श्रेष्ठ सक्रिय आहेत यांत संदेह नाही असे मला वाटतें. अथवा. पद् कडचें १ (विश्वामित्र समें आला. अद्भुत चमत्कार झाला "तो तुजकथितों समयाला ॥ ० ताता मानसिं हें गमलें ॥ जतुगृहत्यागुनि हे आले ॥ पांडु