द्रौपट्टी स्वयंवर नाटक. अर्जुन०- हे ज्येष्ठ बांधवा, अशिष्टा सारिखा धर्म मी कदापि करणार ना- ही. जेणेंकरून मी अधर्म गामी होईन अशी प्रेरणा करूंनको. औंबी युधिष्ठिरा पाणिग्रहण ॥ प्रथमतां करावें आपण ॥ तद्- नंतर भीमसेन नंतर आह्मी भिवर्ग ॥१॥ (असें श्रवण करून धर्मराज बोलनात. धर्मराजा० - ( व्यासवचनाचें स्मरण करून. हे बांधव हो, ही द्रौपदी सर्वा ची भार्या होण्यास योग्य आहे. पांडव०- (ज्येष्ठ श्रात्याचे भाषण श्रवण करून त्याच अर्थाचे चिंतन करी- नबसतात.) (इतक्यांत श्रीकृष्ण बलराम येतात.) श्रीकृष्ण बलदेव भ्रात्यांसहित धर्मराज बसले आहेत असैपाहून) [0- · · हे अजातशत्रो धर्मराजा; चरण कमलाचे ठायीं हे दास लीन होताहेत नंतर कुंतीचें चरण चंदून. आत्याबाई आपण फरवी आहांत ना !! पांडव० - (अत्यानंदानें प्रभो गोपाल कृष्णा, हे बलरामा, आह्मी येथें गुप्तपणें असतां तुह्मांस कसें अवगत झाले ? श्रीकृष्ण बलदेव०- (हास्य करून) अरे बाबानो, अभी किती जरी गु- मठेविला तथापि तो कदापि प्रकट झाल्यावांचून राहणार नाही. तसें तुझी आपल्या अलौकिक पराक्रमानें कधीही लपले जाणार नाहींत. असो पर- मेश्वर रुपेकरून अग्नि गृहांतून मुक्त होऊन तुझी असा पराक्रम केला हें फार उत्तम केलें. साकी पुनरपि अमुच्या दृष्टिस पडलां विधियोगानें सारे ॥ हेचि सफलता आह्नि जाणतो गमलें अज सुख बारे ॥ १ ॥ ९ असे भाषण करून उभयतां क्षत्रिय वीरांस समजून देतां आपल्या शि बिरास निघून जातात.) ( इतक्यांन द्रुपद राजा आणि धृष्टद्युम्न प्रवेश करितात.) दुपदराजा • - खिन्न होऊन) परमेश्वरा, करावेतरिकाय? हे पुत्रा, कन्या कोणी हरण करून नेली असावी बरें कोणी नीच जातीचे मान-
पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/४४
Appearance