पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदी स्वय वर नाटक. ८ ३९ > ळी काय केली ? तीतर सांगा. मला असे झाले आहे की कधीं लगाचें मि- ष्टान्न भक्षण करीन, तुह्मांस काय होनें बाबा. सूत्रधार ०- भीम सेनानें सकल सेना-सागरांत दंगा करून बहुत योध्यां से कृतांतसदनी पाठविले. नंतर शल्य राजाशी इंदू युद्ध करून त्यास परा- जित केलें तो आवेशानें शल्यास एथ्वीवर पाडून त्याचा वध करीत नाहीं, असें पाहून सर्व सनियांस शंका प्राप्त झाली. आणि बोलू लागले की, हा बलिष्ठ ब्राह्मण आहे तरी कोण? त्यास विचारावें. मग कित्येक राजे श्री- मास विचारूं लागले. श्लोक पूर्वार्ध (शार्दूलविक्रीडित आहां कोठिल कोण भूपअथवा विमान्य चूडामणी॥ भू- माजी निज देश कोण तुमचा सांगा अह्मां ये क्षणीं ॥ ● तेव्हां श्रीकृष्णानें त्यास उत्तर केलें ) ● लोक. उत्तरार्ध. धर्मे द्रौपदिलाधली झगडतां वार्या कसें येउनी ॥ जावे- गीं सदनी सरखें नतरिहो कोल्हाळ माजे रणीं ॥ १ ॥ श्लोक. (इंद्रवज्या.) श्रीकृष्ण वाक्यापरिसोनिकानीं ॥ भूपाल आशा त्यजुनी स्वयानीं ॥ गेले महीपालक देशिं सांचे॥ बारवाणुनीस द्यश त्या द्विजांचें ॥१॥ विदूषक०- भागवत बावा, एकुण असी गमत उडाली. मग पुढें काय वर्त- मान झालें तें सांगा, तें खटलें विझाले असल्यास गरिवांस मिष्टान्ना- ची चंगळ होईल ह्मणून ह्मणतों. सूत्रधार ०- तूं तर मोठा विचक्षण आहेस एके ठिकाणी बसून सर्व ब्रह्मां- डाचा समाचार घेऊं पाहतोस. विदूषक - अहो सूत्रधार काका, तुझी रागावू नका. माहित नाहिं हाणू- न विचारितों. सूत्रधार ०- बरेंतर सांगतों ऐक. बलिष्ठ ब्राह्मणांनी सभेचा पराजय क रून याज्ञसेनीचें हरण केलें . असे भाषण करित जनांचा समुदाय आपाप-