पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९३८) द्रौपदी स्वयंवर नाटक. न गेला आणि अर्जुन कर्णावर धांचून गेला. दुर्योधनादि सकल क्षत्रिया ह्मणांवर धांवून गेले. आणि मोठ्या निकराने युद्ध करं लागले. विदूषक० - एकूण अशी काय गर्दी जाहली! बरें तर अर्जुनानें जो कर्णा समागमें संग्राम केला तो तर सांगा पाहूं. - सूत्रधार ०- सांगतों बाबा, त्या काळी अर्जुनानें धनुष्याचें आकर्षण करून तीक्ष्ण बाणानें कर्णास व्याप्त केलें. असंपाहून राधासन पार्थावर बाणाचा वर्षाव करूं लागला. नेव्हां कणीचे वेगवान बाण आले हे पाहून अर्जुनानें बाणाच्या योगें करून सर्व सैन्याचा नाश करून कर्णासही व्याप्त केले. त्या काली कर्ण म्हणाला. पट्. ( रामजोशी याची चाल.) विभवरा अजिभाससिमजला विक्रमिं यशशाली ॥ श्री. महिष्णू भार्गव नर चा महत्ती धाली ॥धृ॥ बाहु विक्रमें झा लों बहुमी तृप्त भटासमरीं ॥ शस्त्रास्नामधें परम निपुण तूं गमसी मज अंतरीं ॥ क्रोधाविष्ट मी संगरिं होतां नटि- के नरकेसरी ॥ पार्यावांचूनि समर्थ नाहीं मघवा या भू- वरी ॥ चाल ॥ ह्मणउनि वदतों बाहे॥ हेवीरा तुजला पाहें संतुष्ट मानसी आहे ॥ चाल ॥१०॥ सखाराम प्रभु गोकु लपतिहरि भाता वनमाली॥ श्रीमद्विष्णू०॥ १ ॥ विदूषक०- समरंगण कर्णानें अर्जुनाची स्तुति केली ना! हो डीकच आहे कारणे पार्थाचा पराक्रम तसाच आहे . असो पुढे काय झालें तें तर सांगा पाहूं, सूत्रधार :- मारिषा सांगतों ऐक. कर्णानें असें भाषण केल्यावर अर्जुन ह्मणाला हे कर्णा,मी धनुर्वेद वेत्ता नाहीं अथवा भार्गवरामही नाहीं, स- कलवर्णीत अग्रगण्य ब्राह्मणज्ञातीय गुरुरूपें करून ऐंद्रनामक अस्त्रां- तमी प्रवीण आहे, हे वीरा तुला या संग्रामाचे ठायीं पराजित करावें, ह्म- पून माम झालो आहे?" नंतर कर्णाने आपल्या मनांत असा विचार के- ला की, "ब्रह्मतेज अनिवार आहे आतां युद्ध करून परिणाम नाहीं असें ह्मणून तो युध्दापासून परावृत झाला. विदूषक - बरें हा एक प्रकार झाला. तसेंच भीमानें सैन्यात धुमाकु ·