पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदी स्वयंवर नाटक. ल्या गृहीं जाऊं लागला. आंबी. झालिया सर्वशत्रु दमन ॥ करुनि कृष्णाजिन परिधान ॥ पांचाल कन्येसह वर्तमान ॥ भीमार्जुननिघाले ॥ १॥ विदूषक - आनां द्रोपदी घेऊन हेब्राह्मण जाणार नरि कोठें? सूत्रधार - तुला नाहिं का समजलें पांचालासहित भीमार्जुन कुंती माते च्या दर्शनास जाणार. 0 विदूषक - एकूण असे आहे काय? तर मग आपल्यास बंदोबस्ताकरितांपु- वें गेलें पाहिजे. सूत्रधार० - बहुत उत्तम आहे चला तर (असें ह्मणून निघून जातात प्रवेश १० वा. स्थळ पांचालपुरांतील कुलाल शाला. पायें - कुंती, पांडव, श्रीकृष्ण, बलदेव, धृष्टयुम्न द्रौपदी, पुरोहिन. -