Jump to content

पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदी स्वयं वर नाटक. प्रवेश ९वा स्थळ. गणपति महालाचा मार्ग पायें- सूत्रधार विदूषक > विदूषक - काही सूत्रधार, ज्याचे घरी लग्नास यावें त्याच्याचर उलटून पड़ा वें हा कोणत्या शास्त्रांतील निर्णय तोत्तर सांगा पाहूं. सूत्रधार- अरे बाबा, तुला काहीच का माहित नाहीं? द्रुपदराजाने ब्रा- ह्मणास कन्या दिली. ह्मणून सर्व क्षत्रिय रुष्ट होऊन त्याच्या प्राणग्रहणा- र्थ प्रवृत्त झाले. तेव्हां राजा घाबरा होऊन श्रेष्ठ ब्रह्मरंदास शरण गेला. विदूषक०- बरें अकस्मात् अशा संकटांत राजा पडला असतां ब्राह्मणांनी त्याचे संरक्षण कसें केलें तें अगोद सांगा झणजे झाले. सूत्रधार - लोक. (इंद्रवज्या ,9" पाहूनि भीमार्जुन वृत्त ऐसें ॥ विमांतुनी ते निघतीच तैसे भाणार्थ त्याचे करितात युद्ध ॥ जाणोनियां तो पथ सांगशुद्ध पद. ९ विश्वामित्र सभे आला ॥ भाग ०२ पाहुनि ऐशाचरिताला॥ मुनिपर बदती विमाला॥ धृ०॥ कमंडलु दर्भ करी अमुचे॥ असती साह्य करूं तुमचे ॥ आ- शीर्वादात्मक वाचें कथितों जाणा अजिसाचें ॥ चाल ॥ करा आरंभ समराला॥ मुनिवर वदनी उभयाला ॥ १ ॥ अशी त्या ब्राह्मणाची आज्ञा श्रवण करून भीमसेन शल्य राजावर थांबू