Jump to content

पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८ ३६ द्रौपदी स्वयंवर नाटक. जराजा ॥ ३॥ सखाराम मभुवंदीत्वपूद ॥ योग्य करावी करु- णा छाया ॥ ४॥ ॥ 'राजा विनंति करितांच पांडव त्याचे रक्षणार्थ धांवले.) सर्वराजे०- (आतां या ब्राह्मणांची उपेक्षा करून उपयोग नाहीं. असें ह्मणून श्रीमावर अकस्मात् सशस्त्र धांवतात -> श्रीम०- (मनांत) शत्रूनी तर उपद्रव दिला आहे आतां मात्र यांचा समाचा र घेतलाच पाहिजे असें लण्णून एक वृक्ष उत्पारन करून अर्जुनाच्या समी- · प्रभागी उभा राहतो.) - अर्जुन० - (भीमसेनाचें अमानुष कृत्य पाहून मनांत.) भीमदादानें तर सहा पना बरीच करण्याचें मनांत आणिले आहे. ( उघड) आतां कांही चिंता नाहीं श्रीकृष्ण:- (भीमार्जुनाचें कौतुक पाहून) बलराम दादा, अग्रभागीवीरां- चें शौर्य अवलोकन करा. साकी. दादानिरखा चीर ऌकोदर भूरुह यत्करिविलसे॥ नागा युत बलपांडुसूनुजो मानितिरिपुज्या सलसें समीप अ र्जुन जाणावा ॥ आप्त भावमनि आणावा ॥ (1 11 आर्या. घेउनि चाप करामधिं ॥ शोभे निवांत जो उभावीर ॥ म लाणमित्र तोची ॥ राहे संगरिंधरोनि बहुधीर ॥ १ ॥ ॥ रक्षाचेंउत्पारन करून संग्रामात गमन करणारा भीमसेनावांचून अन्य- चीर या भूतलावर नाही. आणि जो पूर्वी चिमसमूहांतून उठ्न गेला तो रा जा युधिष्ठिर होय. आणि त्याचे पश्चात् जे निघून गेले ते नकुल स होत. असा माझा तर्क होतो. लाक्षागृहांतून एथेसहित पांडव मुक्त झा- ले असें जें मी पूर्वी श्रवण केलें तें सत्य आहे. बलराम०- गोपाल कृष्णा, एकुण असें का आहे! त्या दुष्ट कौरवान्या कपट पाशांतून सपुत्र आपली पितृवसा कुंती मुक्त झाली!! आतीति चें दर्शन मी कधी पेईन अशी उत्कंठा झाली आहे. (असें झणून सर्व निघून जातात.