Jump to content

पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदी स्वयंवर नाटक. द्रुपद्रराजानें ब्राह्मणास कन्या दिली हे पाहून सर्व राजे क्रोधाविष्ट होतात. शल्य - कायचमत्कार सांगावा. पहा आपण सकल क्षत्रिय येथें आलों असतां हा पांचाल राजा, द्रौपदी विवास देतो काय? तस्मात् हा मोठा दुराचारी आहे. ६. याचा पुत्रा सहित घात करावा हेंच उत्तम या पृथ्वीतलावर अधर्मकामी राजास ठेवून उपयोग नाहीं. सूर्यध्वज · - कोपायमान होऊन अहो सकल क्षत्रिय हो, सांगतों में श्र- वर्ण करा. कन्येसहित या दुपदराजास अग्रत टाकून आपण आपल्या राष्ट्रा- नजावें हेंच योग्य आहे. रोचमानादिक ०- अहो वीर हो. पाहतां काय? अगोदर या दुष्ट द्रुपदराजा चा शिरच्छेद करा, ह्मणजे आपल्या आगमनाचें साफल्य झालें. (असें ह्मणून सफल राजे द्रुपद्राजाचा घात करण्याच्या हेतूनें अकस्मात् बाणाचा वर्षाव करूं लागतात. द्रुपद्राजा० भयंकर मसंग पाहून हे परमेश्वरा, पहा या महत्संफा पा सून माझी मुक्तता कोण करणार आहे ! अंजनी गीत हाहा देवा कैसें झालें ॥ सहसा संकर हैं ओढवलें ॥ धर्मक रितां कर्म अडलें ॥ काय करूं आतां ॥१॥ तुजविण नाहीं मजला कोणी ॥ जैसें मच्छा लागी पाणीं ॥ जाहलों आतां केचिल वाणी॥ आणी स्वमनांत ॥ ३॥ शिव शिव हेपरमेश्वरा, या अनाथ माण्याचे संरक्षण करण्यास तुझ्यावांचू- न दुसरा कोणी समर्थ नाहीं. (कांहीं से धैर्यधरून) आतां श्रीहरीच्या विश्वति हे समस्त ब्रह्मवृंद आहेत त्यांच्या चरण कमलांस शरण जायें झणजे यापं - चमाणांचें भाण होणं असेल नसें होईल. असें झप्पून ब्रह्मवृंदासभिध जा पट्. (माझी लाज तुला यदुराया • • मज तारा हो द्विजराया ॥धृ०॥ भाणकराया मत्प्राणाचें ॥ झा- ● ले नरपति अजि हे वाया ॥ १॥ दीनमी झालों नरूचे काहीं ॥ ठेवा बापानोमजवरि माया ॥ मजतारा०॥ २॥ शरणागतप- दिं वंदितसे कीं जाऊं तरिमी कवण्या गया॥ मज ताराहोटि- उन)