पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदी स्वयंवर नाटक. वीरानें अतुल विक्रम केला या करितां मनोभावेंकरून यास वरिलें पाहि जे (असें ह्मणून अर्जुनाच्या कंगत माळ घालिते.) (अर्जुन०- (संतुष्ट होऊन) आज हें रुत्य श्रीगोपाल कृष्णाचे रुपाकटाक्षानें सिद्धीस गेलें. आतां पत्नीसहित स्वस्थानी गेले पाहिजे. असें ह्मणून द्रो- पंट्रीसह सर्धेतून निघून जातो. नंतर पडदा पडतो. प्रवेशदवा. स्थळ रंग सभेचा बाह्य प्रदेश - पानें- शल्य, सूर्यध्वज, रोचमानादिक, ब्राह्मण. पांडव, द्रुपद राजा. भी- म, अर्जुन, श्रीकृष्ण, बलराम दादा.