पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

द्रौपदी स्वयंवर नाटक. तांब्रह्मर्षी ॥ झाला सिद्धविराजर्षी ॥ १॥ 11 ९ तद्नंतर अर्जुन धनुष्याजवळ उभा राहून श्रीशंकराचें स्मरण करितो. पद. (धन्य उषाही बाण कन्यका अति ०२ जय जयशंकर चंद्रशेखरा कर्पूरगौरा मदनारी हिमन गजाधव स्फरवर बंदिति भक्तजनांचा कैवारी॥ धृ०॥ मा- यबापतूं विश्वेशा मज रूपा करुनिया अजिं पाहे ॥ तुज - विणमजला नाहीं कोणी धांवत येबा लवलाहे ॥ जय० ॥ १॥ अढळ अभंगा करुणा गारा भक्त वत्सला अमरेशा॥ वि ष्णुवल्लभा योगीजन मन वासी देवा बाणेशा ॥ जयजय ॥ २॥ भक्त कामकल्पद्रुमस्वामी चिंतुनि करितों कार्यानें "सरखाराम प्रप्तुहृदय प्रगडुनि करवि द्रौपदीभार्याने। जयजय शंकर चंद्रशेखरा कर्पूरगौरा मदनारी ॥ हिमन- गजाधव फर वरवंदिति भक्तजनांचा कैवारी॥ जय० ॥ ३॥ ९याप्रमाणें शंकराचें स्तवन झाल्यावर गोपाळ कृष्णाचें चिंतन करितो) पद्. ९मायह्मणेअभिमन्यु एक रेमुला धांब पावत्वरित मायनंदनंदिनी ॥ सदयहृदयदीनभ- गिनि सौरव्य वर्धिनी ॥ धृ०॥ भक्त काम कल्पलते पावगे मला ॥ राजसभे माजि पहा अठवितों तुला ॥ नत्तवत्सल वेद वदति तुज नसे तुला ॥ चाल ॥ सरखाराम प्रभो होई प्रकट मन्मनीं ॥ धांव पावत्वरित ॥१॥ अर्जुन०- मथम हरिहरांचें चिंतन झाले. आतां विलंब कशास पाहिजे? (असेंलणून लक्ष्याचा भेद करितोय देव अर्जुनाचर पुष्पवृष्टि करितात) द्रुपदराजा० - ( पुष्पदृष्टि पाहून मनांत.) काय हो चमत्कार सांगावा! हा आजानु बाहू कोणी तरी महावीर आहे यांत संशय नाहीं तर आपल्या स याचें साह्य केले पाहिजे. }} ( सभेत तुमुल शब्द होत आहेतों युधिष्ठिर उभयम्भात्यांसहित कुलाल शा लेंत निघून जातो.. द्रौपदी०- (अर्जुनानें मच्छयंत्राचा भेट् कला हे पाहून मनांत या महा-