पान:द्रोपदीस्वयंवर नाटक.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

c ३२) द्रौपट्टी स्वयंवर नारक. · अर्जुन०- 'वित्रसमुदायांत बसला असता मनांत पहा, सर्व क्षत्रिय या पणांन पराभूत झाले. ही राजसभा तर केवळ चित्रवत होऊन राहिली आहे. को- धैर्य होत नाही. बरें असो, आपण श्रीगोपाल कृष्णाचें चिंतन करून उद्योग करावा. काय परमात्मा यश देईल में खरें. ( असें ह्मणून उठतो. विश्वनाथ भट्ट १०- कृष्णाजिन कंपित करून को कृष्ण भट्टजी, काय च- मत्कार सांगावा. या रंग सभेच्या गयीं महान महान वीर चूडामणि, कर्ण शल्यप्रभृति क्षत्रिय श्रेष्ठ महाबलाटय असता त्यांच्याने हें चाप नमक- रबलें नाहीं. असें असतां हा दुर्बल ब्राह्मण कसा धनुष्य नम्र करील कोण जाणे. अहो नम्र झालें तर ठीकच आहे नाहींतर उगीच भट्टमंडळीची फजिति !! भ कृष्णं भट्ट॰- अहो विश्वनाथ भट्टजी, बाचें कारण तुझीं समजला नाही. प हा हा ब्राह्मण तेजस्वी केसरीसारिखा गतिमानू आणि मत्तमतंगजा प्र माणें पराक्रमी दिसत आहे. त्या पेक्षा हें कर्म त्यांचे गयीं असेल असेंवा- टतें. जो आपल्या शक्तीवर उत्साहयुक्त असतो तोच कांहीं कर्म करावया समवृत्त होतो. फार काय सांगावें. ब्राह्मणाची गति ब्रह्मलोकापर्यंत आहे यास्तव विमांस असाध्य कर्म या रथ्वीवर कोणतेंही नाहीं. कांहों सदा- शिव दीक्षित, आपण या ब्रह्मसमूहांत पयोष्टद्ध ज्ञानवृद आहांत ह्य- णून झानों, आपण तरि सांगा ह्मणजे निराकरण होईल. सदाशिव दीक्षित- अहो विश्वनाथ भइ, अहो कृष्ण भट्ट, उगाच काय वाद करितां! सांगतों ऐका: पहा ब्राह्मण दुर्बल जरी आहेत तरिने आ. पल्या तपोमय तेजें करून बलसंपन्न आहेत. यांत कांहीं संशय नाहीं. पहा, पूर्वी एकाकी भार्गवरामानें एकविस वेळां पृथ्वी निःक्षत्रिय केली. त सेंच अगस्तीनें सांगराचें एकच आचमन केले. यास्तव आतां सर्वांनी स्व- स्थ बसून काय होतें तें पाहावें. ॐ कृष्णां भट्ट - खरी गोष्ट आहे, पण मला वाटतें. साकी. हां ब्राह्मण जरि बटुक असेतरि विक्रम थोरचि आहे कुरील चापा सज्ज प्रतापी या भूमीवरि पाहे ॥ ऐसें बद-